tv mohandas pai

आयटीच्या विद्यार्थांसाठी वाईट बातमी....

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या फ्रेशर्संना कमी पगारात काम करावे लागते, याविरूद्ध आयटी उद्योगातील टी.व्ही. मोहनदास पै यांनी आवाज उठवला. 

Dec 28, 2017, 08:53 AM IST

अॅमेझॉन, फ्लिटकार्टसाठी सर्वात मोठा धोका बनली ही कंपनी

  ई-कॉमर्समध्ये नावाजलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला पुढील वर्षी रिलायन्स रिटेलचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आयटी उद्योगातील दिग्गज आणि इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी टी. व्ही. मोहनदास पई यांच्यानुसार आपल्या व्यापक रिच आणि दूरसंचार जाळे असलेल्या जिओचा वाढता व्याप पाहता रिलायन्स रिटेलला फायदा होणार आहे. 

Oct 16, 2017, 07:25 PM IST