tukaram mundhe

तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी

या प्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जाणार आहे. 

Sep 15, 2017, 08:41 PM IST

पीएमपीएल ठेकेदारांचा संप मागे, बससेवा पूर्ववत सुरु

महापौर मुक्ता टिळक यांच्या मध्यस्थीनंतर पीएमपीएलच्या ठेकेदारांचा संप मागे घेण्यात आला असून तातडीने बससेवा पूर्ववत सुरु झालीय.

Jul 1, 2017, 05:57 PM IST

तुकाराम मुंढे आता पुणेकरांनाही नकोसे, महापौर मुक्ता टिळक आक्रमक

प्रामाणिक, शिस्तप्रीय तसंच कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे आता पुणेकरांनाही नकोसे झाले आहेत. महापौर मुक्ता टिळक याप्रकरणी अधिक आक्रमक झाल्यात.

Jun 29, 2017, 05:28 PM IST

पुण्याच्या महापौरांनाही 'तुकाराम मुंढें'सारखे अधिकारी 'नकोसे'

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शासनाच्या परत बोलावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 29, 2017, 09:52 AM IST

तुकाराम मुंढेंच्या आडून सत्ताधाऱ्यांना शह

तुकाराम मुंढेंच्या आडून सत्ताधाऱ्यांना शह

Apr 11, 2017, 10:21 PM IST

तुकाराम मुंढे यांचा आणखी एक दे धक्का

पीएमपीएमएलचे (पुणे परिवहन महामंडळ) नवनिर्वाचित अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी शनिवारी आणखी एक दे धक्का दिला. कामात निष्काळजी केलेल्या अधिकाऱ्याला घरचा रस्ताच दाखवला.

Apr 8, 2017, 10:37 PM IST

तुकाराम मुंढेंच्या कारभाराचा पुण्याच्या महापौरांना फटका

तुकाराम मुंढे यांच्या कारभाराचा झटका आज पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनाही बसला. महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक आज होती. 

Apr 7, 2017, 03:21 PM IST

पीएमपीला शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढेंचे धडाकेबाज निर्णय

कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या हाती पुण्यातील पीएमपीची सूत्र येताच पीएमपी पुन्हा चर्चेत आली आहे. मुंढे यांनी पहिल्या दिवसापासूनच सुरु केलेल्या धडक मोहिमेमुळं पुणेकर प्रवाश्यांच्या पीएमपी बाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीची दशा आणि दिशा जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

Apr 3, 2017, 09:46 PM IST

कामावर असताना डुलकी काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एकापाठोपाठ एक निर्णयांचा धडाका सुरुच ठेवलाय. 

Apr 3, 2017, 03:53 PM IST