tukaram mundhe

पिंपरी चिंचवड | मुंडेंच्या विरोधात भाजप सक्रिय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 03:41 PM IST

पीएमपीएलच्या १५८ कर्मचा-यांना तुकाराम मुंढेंचा दणका

कामावर सतत गैरहजर राहणा-या तब्बल १५८ पीएमपीएल कर्मचा-यांवर संक्रांत कोसळलीय. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यांची सेवा समाप्त करून त्यांना घरी पाठवले आहे. 

Jan 15, 2018, 09:30 AM IST

पुणे | तुकाराम मुंढेंनी १५८ कर्मचाऱ्यांना घरी पाठवले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 09:29 AM IST

VIDEO : तुकाराम मुंढे को गुस्सा क्यूँ आता है!

VIDEO : तुकाराम मुंढे को गुस्सा क्यूँ आता है!

Jan 9, 2018, 01:20 PM IST

VIDEO : तुकाराम मुंढे को गुस्सा क्यूँ आता है!

'पीएमपीएमएल'चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांचा संताप दाखवणारा एक व्हिडिओ सध्या पुण्यात चांगलाच व्हायरल झालाय. 

Jan 9, 2018, 01:07 PM IST

पळाले पळाले तुकाराम मुंढे पळाले... सभागृहात घोषणाबाजी

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. विशेष म्हणजे, त्यासाठी कारणीभूत ठरले ते पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे...

Nov 23, 2017, 11:19 AM IST

पुणे | तुकाराम मुंढेंचा वॉकआऊट, सभेत गोंधळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 09:46 PM IST

पुण्यातही तुकाराम मुंढे यांना विरोध, सर्वपक्षीय एकत्र

नवी मुंबई पालिका आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध झाला होता. त्यानंतर मुंढे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. 

Nov 22, 2017, 06:18 PM IST

तुकाराम मुंढे यांनी स्वतःला मिळणारा बोनस नाकारला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 13, 2017, 08:59 PM IST

तुकाराम मुंढेंची सूचना झुगारून लावत पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

'कर्ज काढून सण साजरा करू नका' अशी भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस घेऊ नका, असं आवाहन करणाऱ्या तुकाराम मुंढेंना अखेर महापालिकेनं खोटं पाडलं. संचालक मंडळाने पीएमपीएल कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केलाय. 

Oct 13, 2017, 08:07 PM IST

तुकाराम मुंढेंना एकाच महिन्यात दुस-यांदा धमकी

पुणे महानगर परिवहनचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना पुन्हा धमकीचं पत्र मिळालय.

Sep 27, 2017, 09:40 PM IST

तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी

परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sep 15, 2017, 10:06 PM IST