trishul

एका हातात डमरू, एका हातात त्रिशूळ...; अक्षय कुमारच्या 'कन्नप्पा' चित्रपटाची पहिली झलक

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'कन्नप्पा'ची पहिली झलक समोर आली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार महादेवाच्या लूकमध्ये दिसणार आहे. पोस्टरमध्ये त्याने एका हातात डमरू आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ धरलेला दिसत आहे, हे पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Jan 20, 2025, 12:03 PM IST

भारताच्या 'या' 8 मिसाईल क्षमता पाहून पाकिस्तान-चीनलाही भरते धडकी...

Top 8 Deadliest Missiles of India: भारताकडे असलेल्या 8 सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्रांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Jul 20, 2023, 04:22 PM IST

ठाकरे गटाची गर्जना! पहिली लढाई जिंकली, शिवसैनिकांनो आता...

"गुवाहाटीमध्ये ज्या नावाची आम्ही चर्चा केली तेच नाव आम्हाला मिळालं" 

 

Oct 10, 2022, 09:08 PM IST

मोठी बातमी! शिंदे गटाची नाव ठरली, बाळासाहेबांचा उल्लेख... वाचा काय आहेत नावं

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी तीन नावांचा प्रस्ताव

 

Oct 10, 2022, 01:40 PM IST

आताची मोठी बातमी! शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे 'या' तीन चिन्हांचा प्रस्ताव

ठाकरे गटाने दिलेल्या तीन चिन्हांपैकी दोन चिन्हांवर शिंदे गटाचा दावा

Oct 10, 2022, 12:10 PM IST
Why_ Shiv Sena Asked For Trishul Symbol From Election Commission PT1M2S

VIDEO | ठाकरेंनी त्रिशूळ चिन्ह का मागितले?

Why_ Shiv Sena Asked For Trishul Symbol From Election Commission

Oct 9, 2022, 02:05 PM IST

चंद्रपूर | महाशिवरात्रीसाठी ८०० किलोचं त्रिशूळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 05:32 PM IST

त्र्यंबकेश्वरात १५१ फुटांचा भव्य त्रिशूळ

त्र्यंबकेश्वरात १५१ फुटांचा भव्य त्रिशूळ

Aug 29, 2015, 12:50 PM IST

त्रिशूळ घेऊन राधे माँ विमानात चढली आणि...

हुंड्यासाठी छळ आणि अश्लिलतेचा आरोप असलेली स्वयंघोषित देवी राधे माँ आणखी एका वादात अडकली. 

Aug 11, 2015, 03:08 PM IST

भगवान शंकरांच्या त्रिशुळाचं गूढ

आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक देवाच्या डोळ्यांमध्ये अपार करुणा असते पण त्याचरोबर देव नेहमीच सशस्त्र असतो. भगवान शंकर हे योगेश्वर मानले जातात. समाधीस्थ असणारे, भक्ताला ताबडतोब प्रसन्न होणारे शिवशंकर यांच्यासोबत नेहमी त्रिशूळ का असतो?

Jul 16, 2012, 07:52 PM IST