tribals

भाजपला मोठा झटका, 6500 कार्यकर्त्यांसह या नेत्याने साथ सोडली; 'सबका साथ, सबका विकास फक्त बोलण्यापुरते'

Tripura Latest News: त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे. प्रमुख आदिवासी नेता हंगशा कुमार यांनी मंगळवारी भाजपची साथ सोडली आहे.  

Aug 24, 2022, 09:31 AM IST

मुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय । पाहा काय आहेत ते?

मोफत चणाडाळ, निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ, शेतकरी कर्जमुक्तीसाठी रक्कम आदींसह अनेक निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. 

Aug 13, 2020, 10:14 AM IST

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा दलित आदिवासींचा घटनात्मक अधिकार - रामदास आठवले

पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत आगामी 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निकालात पदोन्नती मधील आरक्षणाबाबत अंतिम निकाल लागू शकतो. 

Aug 4, 2020, 05:39 PM IST
ESSELGROUP DISTRIBUTING FOOD TO TRIBALS PT47S

मुंबई | उत्तनच्या आदिवासींना एस्सेल समुहाकडून जेवण

मुंबई | उत्तनच्या आदिवासींना एस्सेल समुहाकडून जेवण

Apr 4, 2020, 01:50 PM IST

नंदुरबारमध्ये पाण्यासाठी आदिवासींचा डोंगरदऱ्यातून जीवघेणा प्रवास

 सातपुड्याच्या बहुतांश वाड्यावस्त्यांवरती पाणीटंचाई भीषण होत चालली आहे मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

May 18, 2019, 03:24 PM IST

सरदार वल्लभभाई पटेल स्मारक : खरंच परिसरातल्या आदिवासींचा विकास झालाय का?

सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्यात आलाय. यामुळं मध्य गुजरात आणि सातपुडा विंध्य परिसरातल्या आदिवासींचाही विकास होईल, असे दावे करण्यात आलेत. नेमकी काय  स्थिती?

Nov 2, 2018, 09:15 PM IST

रस्ताही नसलेल्या गावात फराळ घेऊन दाखल झाले जवान

रस्ताही नसलेल्या गावात फराळ घेऊन दाखल झाले जवान

Oct 20, 2017, 07:50 PM IST