तुम्ही पण किचनमध्ये मोबाईल घेऊन जाता? मग आधी हा VIDEO बघा
Viral Video : अनेकांना मोबाईल प्रत्येक ठिकाणी घेऊन जायची सवय असते, वॉशरुममध्ये असो किंवा घरातील किचनमध्ये मोबाईल हवाच. जर तुम्हाला स्वयंपाकघरात मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा. आयुष्यात परत कधी घेऊन जाणार नाही मोबाईल.
Aug 23, 2023, 10:39 AM ISTलिफ्टमध्ये तब्बल 3 तास अडकला 8 वर्षांचा चिमुरडा.. बसून पूर्ण केला होमवर्क
आठ वर्षांचा एक चिमुरडा इमारतीतील लिफ्टने घरी जात होता. मात्र मध्येच लिफ्ट बंद पडली. तब्बल तीन तास हा मुलगा लिफ्टमध्ये अडकला होता. पण या मुलाने घाबरुन न जाता चक्क लिफ्टमध्ये बसून शाळेतून दिलेला होमवर्क पूर्ण केला.
Aug 21, 2023, 08:42 PM ISTआई गं! महिलेने दिला 'एलियन' सारख्या मुलाला जन्म, डॉक्टरांनाही बसला धक्का! Video Viral
Video Viral : एका महिलेने एलियन सारख्या मुलाला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. हा मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 21, 2023, 12:21 PM IST393 फूट उंचीवर चक्क हवेत लटकणारी चहाची टपरी; डोंगराच्या कड्यावर वसलंय हे दुकान
चीनमधील एक दुकान आपल्या अजब जागेमुळे सध्या चर्चेत असून, सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे दुकान जमिनीपासून तब्बल 393 फुटांवर असून, हवेत लटकत आहे.
Aug 20, 2023, 05:11 PM IST
स्केटिंग करताना हिमनदीत जाऊन कोसळला; Body Camera मध्ये झाला कैद झाला थरारक VIDEO
बर्फावर स्केटिंग करणारा एक तरुण हिमनदीत जाऊन कोसळल्याचा एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. तरुणाच्या बॉडी कॅमेऱ्यात तो कोसळतानाचा व्हिडीओ कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
Aug 20, 2023, 02:51 PM IST
Viral Meme Dog: इंटरनेटवर सर्वात जास्त व्हायरल झालेल्या 'चिम्स'चे निधन
Viral Meme Dog Cheems: सोशल मीडियावर सगळ्यात व्हायरल झालेला चिम्स आपल्या सर्वांना सोडून गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून शोक व्यक्त करण्यात आला आहे. तुम्ही त्याचे पहिलेले सर्वात आवडते मीम कोणते होते?
Aug 20, 2023, 12:44 PM ISTजगभरात मुद्दामून सोडण्यात आलेत एक अब्ज डास; बिल गेट्स यांनीही केलं मान्य, म्हणाले 'मलेरिया, डेंग्यूसारखे आजार...'
युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक (UK biotech Oxitec) कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच डास तयार केले आहेत. यातील तब्बल 1 अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत. अब्जाधीश बिल गेट्स यांनीही हे मान्य केलं आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे हे समजून घ्या...
Aug 17, 2023, 09:13 PM IST
GFला मरण्यासाठी सोडून निघून गेला, तितक्यात तीन प्रेतात्मा...; तरुणीचा अंगावर शहारा येणारा दावा
Girl Claims Ghosts Saved Her Life: भूतांनी एका तरुणीचा जीव वाचवल्याचा दावा तिने केला आहे. एका पॉडकास्टच्या माध्यमातून तिला आलेला अनुभव तिने मांडला आहे.
Aug 17, 2023, 07:09 PM ISTऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच'
Viral Online Food Father News: आपण विकेंडला काहीतरी मस्तपैंकी ऑर्डर करायचा प्लॅन करतो. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका ऑर्डरची. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलिव्हरी बॉयला विचित्र सुचना दिल्या आहेत.
आमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च
Salmaan Khan : बॉलिवूड हे असं विश्व आहे. जेथे अनेक तऱ्हेचे आणि विविध प्रकारच्या भुमिका करणारे अभिनेते आहेत ज्यांचा एक स्वतंत्र फॅन बेस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. यावेळीही अशाच काही बॉलिवूड अभिनेत्यांची चर्चा रंगलेली आहे.
Aug 17, 2023, 03:02 PM ISTViral News : कपलने ओलांडली मर्यादा! कुत्र्यांशी गैरवर्तन करायचे, नंतर घाणेरडे Video बनवायचे...
Viral News : माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे. एका जोडप्याने कुत्र्याशी गैरवर्तन केलं आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ माजली आहे.
Aug 17, 2023, 02:53 PM IST'लग्नाच्या रात्री मला अजिबात...', नववधूने दिली चेतावणी, पण नवऱ्याने ऐकलंच नाही, अखेर ती धावत बाहेर आली अन्
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पतीने असं काही कृत्य केलं की नववधूने घटस्फोटाची मागणी केली आहे. तिने आपल्या पतीला लग्नानंतर कोणत्याही प्रकारचा प्रँक करु नको असं सांगितलं होतं. पण त्यानंतरही पतीने ऐकलं नाही. अन् अखेर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे.
Aug 17, 2023, 02:11 PM IST
ऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा
Employee Boss news Trending: ऑफिसमध्ये असताना आपण फोन चार्जिंगला लावत असतोच. मात्र, एका कर्मचाऱ्याला यावरुन बॉसचा ओरडा खावा लागला आहे.
Aug 17, 2023, 11:49 AM ISTमुकेश अंबानीच नव्हे, अनिल अंबानींचं घरही आहे तोडीस तोड; पाहून म्हणाल काय ती श्रीमंती...
Anil Ambanis luxuriou`s Mumbai home : शहरातील काही श्रीमंत व्यक्ती याच आलिशान घरांमध्ये राहतात. अंबानी कुटुंब हे त्यातलंच एक. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराचं उदाहरणच घ्या.... इथून जाताना प्रत्येक वेळी नकळत आपली नजर त्यांच्या या बहुमजली घरावर जाते. आलिशान घराच्या बाबतीत अनिल अंबानीही मागे नाहीत.
Aug 17, 2023, 11:08 AM ISTVideo : रोज रात्री बायकोला थकलेलं पाहून नवऱ्याला आला संशय, बेडरुममध्ये CCTV लावताच धक्कादायक खुलासा
Viral Video : घरी आल्यावर बायको आपल्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला वेळ देत नाही...रात्री बेडरुममध्ये आल्यावर ती इतकी थकलेली असायची की...तिचं हे सगळं पाहून त्याचा मनात संशयाची पाल चुकचुकली.
Aug 16, 2023, 09:35 PM IST