रेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही
Railway Super App: भारतीय रेल्वे एका सुपर अॅपवर काम करत आहे. जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत.
Jan 2, 2024, 03:54 PM ISTIndian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड
Indian Railways latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Jan 4, 2023, 09:01 AM ISTगुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत
तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.
Aug 3, 2017, 12:03 PM ISTगुड न्यूज: तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल, ओळखपत्र गरजेचं नाही
तात्काळ तिकीट बुकिंगबाबत रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानुसार काऊंटरवर तात्काळ तिकीट बुकिंग दरम्यान आता ओळखपत्राची फोटो कॉपी देण्याची गरज नसेल. तसंच ई-तिकीट बुकिंग करतांनाही ओळखपत्राचा नंबर टाकण्याची गरज असणार नाही.
Jul 16, 2015, 03:58 PM IST