train accident

Burning Railway Track: रुळावर दूरपर्यंत लागली होती आग, हायस्पीड ट्रेन आली आणि...

Oil Tanker Crash On Railway Track: जगभरात रेल्वे अपघाताचं प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सर्वात सुरक्षित मानलं जातं. पण जेव्हा कधी रेल्वेचा अपघात होतो, तेव्हा मात्र मृत आणि जखमींचा आकडा सर्वाधिक असतो. जगभरातून रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ मॅक्सिकोमधून समोर आला आहे. 

Oct 23, 2022, 02:00 PM IST

CCTV VIDEO : बापाचं बोलणं पोराच्या मनाला लागलं, थेट रेल्वे रुळावर जाऊन झोपला अन्...

पालकांनो, मुलांना रागवताय? वाचा ही बातमी...

Oct 7, 2022, 09:19 PM IST

वंदे भारत एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात; अशी झाली ट्रेनची अवस्था

गांधीनगरहून मुंबईला जात असताना हा अपघात झालाय

Oct 7, 2022, 06:45 PM IST
Chennai Express train came down and killed 46 animals PT37S

Video | रेल्वेखाली चिरडून 46 जनावरांचा मृत्यू

Chennai Express train came down and killed 46 animals, the shepherd broke the hambarada

Oct 4, 2022, 10:10 AM IST

सोशल मीडियावर Like साठी जीवाशी खेळ! तरुणाचा Live मृत्यू कॅमेरात कैद

जीवापेक्षा सोशल मीडियावरचे लाईक्स महत्त्वाचे, मित्रांबरोबर रेल्वे ट्रॅकवर उभा राहून बनवता होता Video

 

Sep 20, 2022, 02:12 PM IST

सुसाट वेगाने ट्रेन आली आणि रेल्वे क्रासिंगवर तो...पुढे काय झालं पाहा हा थरारक Video

त्या लोकांची तारांबळ पाहून लक्षात येतं की त्याचा डोळ्यासमोर त्यांना मृत्यू दिसत आहे. 

Aug 31, 2022, 05:42 PM IST

रेल्वे रुळावर अडकला ट्रक, समोरून आली भरधाव ट्रेन आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

रेल्वे क्रॉसिंगवर केवळ लोकल नागरिकांचीच दक्षता आवश्यक नाही, तर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

Jul 7, 2022, 03:51 PM IST
Aurangabad Mukundwadi Railway Station Women Survived Below Express Train Running 100 Km Per Hour PT2M58S

VIDEO | नशीब बलवत्तर म्हणून वाचला महिलेचा जीव, पाहा बचावाचा थरार

Aurangabad Mukundwadi Railway Station Women Survived Below Express Train Running 100 Km Per Hour

May 30, 2022, 06:30 PM IST

हेडफोनवर गाणी ऐकत ती रुळावरुन चालत होती, मागून वेगाने ट्रेन येत होती, आणि...

हेडफोन कानाला लावून गाणी ऐकत ती रुळावरुन चालत होती, पण तितक्यात ट्रेन आली आणि

May 25, 2022, 05:10 PM IST

प्लॅटफॉर्मवर घुसली भरधाव लोकल, पाहा श्वास रोखायला लावणारा व्हिडीओ

या लोकलचा अपघात पाहून तुम्हाला मुंबईतल्या लोकल अपघाताची आठवण होईल, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ 

Apr 25, 2022, 02:55 PM IST

नशीब म्हणतात ते हेच का? रेल्वे रुळावर अचानक बेशुद्ध होऊन पडली महिला, पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली. ज्यानंतर ही व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल होत आहे.

Apr 21, 2022, 02:55 PM IST