पंजाब एक्सप्रेसचे इंजिन फेल, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
ऐन रविवार सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. उंबरमाळी खर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान पंजाब एक्स्प्रेसचं इंजिन बिघडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Sep 13, 2015, 09:39 AM ISTमुंबईत जोरदार पावसामुळे वाहतुकीची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 07:29 PM ISTमुंबईत जोरदार पावसामुळे वाहतुकीची कोंडी
मुंबईत पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत, मुंबईत मागील २४ तासांत ७५.२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Jun 15, 2015, 10:41 AM ISTपोलिसांचा स्तुत्य उपक्रम,: तरुणांना पोलीस दलात भर्ती होण्याची संधी
समाजासाठी रक्त सळसळतंय... काही तरी पोटतिडकीनं करावसं वाटतंय... पोलीस दलात भर्ती व्हावसं वाटतंय... तर मग या औरंगाबाद पोलीस दलात... तुमचं स्वागत आहे... औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी अशी भूमिका घेतलीय. या भन्नाट योजनेद्वारे पोलिसांनी औरंगाबादमधल्या तरुणाईला साद घातलीय.
Jun 10, 2015, 09:48 PM ISTउल्हासनगर-कॉलेजच्या युवकांकडून पोलिसांची लाचखोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 09:56 PM ISTवाहतूक कोंडीने मुंबईकर हैरान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 11:21 AM ISTपुणे : उड्डाण पूल बांधण्याआधी अक्कल नव्हती?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 09:15 PM ISTपेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रविवारच्या मेगाब्लॉक आधी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Apr 19, 2015, 10:00 AM ISTवाहतूक पोलिसांच्या वेशात भामट्यांचा गंडा
वाहतूक पोलिसांच्या वेशात भामट्यांचा गंडा
Apr 16, 2015, 09:12 PM ISTमुंबईत मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन-तेरा
मुंबईतल्या चाकरमान्यांना आज मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने घरी पोहचण्यास उशीर होत आहे, अनेक ट्रेन मध्य रेल्वेच्या स्थानकावर थांबून आहेत, काही ट्रेन्स धिम्या गतीने सुरू आहेत, यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर गर्दी होत आहे. तरीही मध्य रेल्वेने याची कोणतीही माहिती दिलेली नाही.
Apr 14, 2015, 08:18 PM ISTह्युंदाईची नवीन कार , ट्रॅफिकमध्ये स्वत:च काढेल मार्ग
दक्षिण कोरियाची कार बनविणारी कंपनी ह्युंदाई अशी एक कार बाजारात आणत आहे, ती वाहतूक कोंडी असेल तेव्हा स्वत:च मार्ग काढेल. तसेच गतिरोधकच्यावेळी गाडीचा वेगही कमी करेल. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग दरम्यान होणाऱ्या चिंतेतून सुटका मिळेल.
Apr 8, 2015, 11:26 AM ISTट्राफिक पोलीस : डान्स करत वाहतुकीला शिस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2015, 11:29 AM IST