वेस्टर्न एक्सप्रेस येथे गॅस पाईपलाईन फुटली, वाहतूक कोंडी
उत्तर मुंबईतल्या मालाड भागात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याने याचा फटका वाहतुकीला बसला आहे.
Mar 29, 2017, 06:10 PM ISTएक्सप्रेस वेवर ट्राफिक जाम
मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी सकाळीच ट्राफिक जाम झालंय.
Mar 7, 2017, 11:17 AM ISTसक्काळ सक्काळ हार्बर वाहतूक बोंबलली!
हार्बर मार्गावर लोकलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडलीय.
Jan 10, 2017, 09:49 AM ISTतब्बल 8 तास उलटले तरीही कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प
तब्बल आठ तास उलटले तरीही कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प आहे. दोन तासांपासून अंबरनाथ आणि बदलापूरकडून मुंबईच्या दिशेनं एकही ट्रेन रवाना झालेली नाही. दिलासा दायक बाब ही की घसरलेल पाच डबे आता काही वेळापूर्वीच रुळांवर आणून बाजूला काढण्याचं काम सुरू झालंय.
Dec 29, 2016, 02:34 PM ISTमुंबईत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध
मुंबई शहरात अवजड वाहनांवर वाहतूक पोलीस विभागानं निर्बंध घातले आहेत.
Dec 19, 2016, 08:49 PM ISTकल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिक कोंडीतून सुटका
कल्याण डोंबिवलीकरांची कल्याण शीळ रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफीक कोंडीतून सुटका होणार आहे.
Dec 8, 2016, 11:36 PM ISTमोकाट गुरांमुळे नाशिकमध्ये ट्रॅफिकची समस्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 05:17 PM ISTट्रॅफिकमुळे वैतागलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी राँग वेनं घातली गाडी
भिवंडीचा माणकोली नाका हा कारचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खुद्द ठाण्याच्या जिल्हाधिका-यांनाही तिथल्या ट्रॅफीकचा फटका बसला आहे.
Oct 28, 2016, 08:44 PM ISTट्रॅफिकमुळे वैतागलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी राँग वेनं घातली गाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2016, 08:18 PM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेसवर अपघातामुळे वाहतूक कोंडी, लांबच लांब रांगा
मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाकसई गावाजवळ आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि ट्रेलरवर अपघात झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एक्स्प्रेवर लांबच रांग रांगा लागल्या असून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे.
Oct 28, 2016, 08:33 AM ISTवाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं...
वाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं...
Oct 21, 2016, 02:28 PM ISTवाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं...
ठाणे जवळ खारेगांव टोल नाका - माणकोली - भिवंडी नाका या मार्गावर दररोजच्या भयानक अशा वाहतूक कोंडीने वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.
Oct 21, 2016, 08:39 AM ISTमुंबईतून विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आठवडा अडचणीचा
विमान प्रवास करणा-यांसाठी आगामी आठवडा अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. कारण मुंबई विमानतळाचा रनवे कामासाठी 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत चार तासांसाठी बंद असणार आहे.
Oct 19, 2016, 09:58 AM ISTवाहतूक नियम पाळण्याची पुणेकरांची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:48 PM ISTरत्नागिरी- अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 12:08 AM IST