केवळ एका तासात ड्रायव्हिंग लायसन्स
शासकीय कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले तर काय चमत्कार घडू शकतो याचं उत्तम उदाहण म्हणून साताऱ्यातल्या कराड आरटीओ कार्यालयाचं उदाहरण देता येईल. या आरटीओ कार्यालयात फक्त एका तासात ड्रायव्हिंग लायसन्स मिळत आहे.
Jun 17, 2017, 11:36 AM ISTमुंबई : ज्युलियो रिबेरोंनी दिले वाहतुकीचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 04:51 PM ISTवाहतूक नियम तोडणाऱ्या औरगांबादकरांना विद्यार्थी शिकवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:08 PM ISTपुणेकरांनी घेतली वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ
शहरात आज कोणीही विचार केला नसेल अशी गोष्ट घडली. वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ पुणेकरांनी घेतली. त्यासाठी पुणेकरांनी एकमेकांचे हात हाती धरून चक्क मानवी साखळी केली.
Oct 6, 2016, 06:40 PM ISTवाहतुकीचे नियम मोडणा-यांनो सावधान !
वाहतूक पोलिसांनी नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचं ठरवलयं. मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून आता नियम मोडणा-यांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्याच बरोबर वाहन चालकांना भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी एक अॅपही लाँच करण्यात आल आहे.
Oct 5, 2016, 12:12 PM ISTवाहतुकीचे नियम मोडल्यास कडक कारवाई होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 09:37 PM ISTदिल्लीत वाहतुकीचे नियम अधिक कडक
दिल्लीच्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडणं आता चांगलंच महाग पडू शकतं. वाहतुकीचे नियम तोडल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं.
Dec 15, 2015, 10:48 PM ISTवाहतुकीचे नियम तोडणाऱ्या तरुणाला पकडताना पोलिसांची दमछाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 09:14 AM IST'मुलीच्या वडिलांनी नियम पाळले असते तर तिचा जीव वाचला असता'
राजस्थानात एका दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर आज या अपघातात गंभीर जखमी झालेली अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधलाय. यावेळी, त्यांनी या अपघातात प्राण गमावणाऱ्या चिमुकलीच्या वडिलांवर ट्राफिक नियमांचं पालन न केल्याचा आरोपही केलाय.
Jul 8, 2015, 04:27 PM ISTधोनीच्या बाईकवर नव्हती योग्य नंबर प्लेट, भरला दंड
भारतीय वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केल्यामुळं, रांचीमध्ये त्याला दंड भरावा लागलाय. धोनीच्या बाईकवर नंबर प्लेट योग्य रूपात नव्हती, म्हणून त्याला ४५० रुपयांचा दंड भरावा लागला.
Apr 8, 2015, 10:40 AM ISTचक्क जीव वाचविण्यासाठी यमराज धर्तीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 10:01 AM ISTवाहतूक पोलिसांच्या मदतीला जॉनी लिव्हर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 08:21 AM ISTऔरंगाबादमध्ये वाहतुकीचे नियम पायदळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 12:41 PM IST३० हजार जणांनी सिग्नल तोडले, ४२ लाखांचा दंड
रस्त्यावर चालताना वाहतूक नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक असले, तरीही नागपुरात मात्र मोठ्या प्रमाणात याचे उल्लंघन होण्याचे प्रकार होत आहेत.
Jun 10, 2014, 09:19 PM ISTवाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...
वाहतुकीचे नियम मोडणा-या मुंबईकरांनो सावधान...
आता नुसताच दंड भरुन सुटका नाही