चप्पल घालून बाईक चालवल्यास ट्रॅफिक पोलीस चलान कापतात? 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा
अनेकदा चलान का कापले गेले? हेच बाईकस्वारांना कळत नाही. बरेच लोक चप्पल घालून बाईक चालवताना दिसतात. पण चप्पल घालून दुचाकी चालवल्यास तुमच्यावर चलान जारी केले जाऊ शकते का? याबाबत वाहतूक नियम काय आहे? याबद्दल जाणून घेऊया.
Dec 1, 2024, 07:09 PM ISTदुबईत पायी चालणाऱ्या 44,000 लोकांना ठोठावण्यात आला दंड; कारण समजल्यावर म्हणाल भारतात पण असचं पाहिजे
Dubai News : दुबईत कायदे एकदम कडक आहेत. याच काद्याअंतर्गत दुबईत त पायी चालणाऱ्या 44,000 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Oct 24, 2024, 09:41 PM ISTना अंबानी, ना अदानी; 'या' व्यक्तीच्या कारवर आहे देशातली सर्वात महागडी नंबर प्लेट
Most Expensive Car Number Plate: जेव्हाजेव्हा एखाद्या महागड्या गोष्टीचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा काही नावं समोर येतात. अंबानी आणि अदानी ही त्यातलीच काही नावं....
Sep 27, 2024, 09:29 AM IST
वाहन खरेदीच्या तयारीत असणाऱ्यांना धक्का; 'या' नव्या निमामुळं वाढीव आर्थिक भुर्दंड
RTO Rules : नव्यानं वाहन खरेदी केल्यानंतर ते कधी एकदा आपल्या दारात येतं याची अनेकांनाच उत्सुकता असते. पण, आता मात्र हे वाहन तुमच्या दारी येण्याआधीच एका वाढीव खर्चामुळं खिशाला फटका बसणार आहे.
Sep 3, 2024, 10:12 AM ISTएका गाडीचे दिवसभरात कितीवेळा चलान कापले जाऊ शकते?
एकदा चलान कापलं तर त्या दिवसात पुन्हा ती कारवाई होतं नाही, असं अनेकांना वाटतं.पण तुम्ही वेगळी चूक केला असाल तर वेगळे चलान कापले जाते.वाहन कायद्या अंतर्गत काही नियम मोडल्यावर एका दिवशी एकच चलान कापले जाते. पण हे सरसकट सर्वासाठी नसून ठराविक केससाठी आहे. दिवसभरात पुन्हा चलान कापलं जाणार हे, संबंधित गुन्ह्यावर ठरतं. तुम्ही सारखी ओव्हर स्पीडींग करत असाल तर दिवसभरात पुन्हा पुन्हा तुमचे चलान कापले जाऊ शकते. सीटबेल्ट नसेल तरीदेखील दिवसातून एकाऐवजी वारंवार चलान कापले जाईल.ओव्हरस्पिडींग आणि सीटबेल्टचा गुन्हा जाणूनबुजून केलेल्या गुन्ह्यात मोडतो. विना हेल्मेट बाईक चालवत असाल तर दिवसातून एकदा चलान कापले जाईल.
Aug 27, 2024, 04:05 PM ISTया देशात ड्रिंक अँड ड्राईव्हला परवानगी आहे! पण या अटीवर
Driving Rules: 'या' देशात ड्रिंक अँड ड्राईव्हला परवानगी आहे! पण या अटीवर. मोठी वाहने चालवणाऱ्या आणि नवीन लायसन्स घेणाऱ्यांसाठी हे प्रमाण २० मिलीग्रामपर्यंत कमी करावे
Jul 2, 2024, 05:06 PM ISTट्रॅफीक सिग्नलचा लाल दिवा रात्री किती वाजता बंद होतो?
Traffic Siglnas:असे असले तरी ट्रॅफीक सिग्नलवरील कॅमेरा सुरु असतात. यात ओव्हरस्पीड वाहन चालवणाऱ्यांचे चालान कापले जाते. हायवेवर 100-120 किमी आणि शहरात 70 किमी प्रतितास स्पीड लिमीट आहे.
Jun 10, 2024, 08:36 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'या' वेगाने करावा लागणार प्रवास, अन्यथा...
Mumbai-Pune Express: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे. वाहनांसाठी वेगमर्यादा किती असणार ते जाणून घ्या...
Apr 20, 2024, 10:51 AM ISTसावधान! देशात वेगाने पसरतोय 'स्मार्टफोन झोम्बी' आजार, पाहा काय आहेत लक्षणं
Smartphone Zombies : देशात वेगाने 'स्मार्टफोन झोम्बी' वाढत चालले आहेत. देशातल्या बहुतांश लोकांमध्ये या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. बंगळुरुमध्ये या आजाराविषयी जागरुक करणारे पोस्टर्स लागले असून हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Jan 23, 2024, 04:20 PM ISTकार-बाईक चालवताना 'या' चुका अजिबात करु नका अन्यथा चलान भरण्यातच जाईल पगार
Traffic Rules In India:अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडल्यास पालक/वाहन मालकास दोषी मानले जाईल आणि 25 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच ३ वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.
Oct 7, 2023, 12:25 PM IST18 वर्षाखाली मुलांना गाडी चालवायला देताय? थांबा... आरटीओ 'या' नियमांची करणार कठोर अंमलबजावणी
तुमचा मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांचं होण्याआधीच वाहन चालवतंय? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आरटीओनं नवा नियम काढलाय, याअंतर्गत पालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
Jun 22, 2023, 07:23 PM ISTTraffic Rules : तुम्ही कार, बाइक चालवता? मग 'हा' नियम वाचा, अन्यथा...!
Traffic Rules : जर तुम्ही कार किंवा बाईक बेदरकारपणे चालवत असाल तर आधी वाहतूक विभागाचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या..
Feb 19, 2023, 10:40 AM ISTTraffic Challan Rules : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?
Traffic Challan Rules : कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही, जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.
Dec 29, 2022, 10:46 AM ISTCyrus Mistry : वारंवार नियमांचे उल्लंघन, भरधाव गाडी चालवण्याची सवय; सायरस मिस्त्रींच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या 'या' महिला?
Cyrus Mistry : सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचा 4 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर येथे कार अपघातात मृत्यू झाला होता.
Dec 17, 2022, 12:01 PM ISTTrending News : पांढऱ्या - पिवळ्याच नाही तर या 4 रंगांच्याही असतात गाड्यांच्या नंबर प्लेट्स!
Vehicle Number Plates : तुमच्या घरात कार आहे का? त्या गाडीच्या नंबर प्लेटचा रंग काय? पांढरा, पिवळा की हिरवा…फक्त पांढऱ्या - पिवळ्याच नाही तर या 4 रंगांच्याही असतात गाड्यांच्या नंबर प्लेट्स असतात.
Dec 5, 2022, 07:12 AM IST