traffic challan

ट्रॅफिक ई-चालानच्या नावाखाली तुम्हाला असं फसवलं जातंय! मग आता काय करायच? जाणून घ्या

Traffic E challan Fraud: रस्ते वाहतुकीचे नियम न पाळल्यास आपल्या मोबाईलवर ई चालान येते. आपल्याला ऑनलाइन माध्यमातून वाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड भरावा लागतो. 

Nov 4, 2023, 03:51 PM IST

कार-बाईक चालवताना 'या' चुका अजिबात करु नका अन्यथा चलान भरण्यातच जाईल पगार

Traffic Rules In India:अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडल्यास पालक/वाहन मालकास दोषी मानले जाईल आणि 25 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच ३ वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.

Oct 7, 2023, 12:25 PM IST

Traffic Challan Rules : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?

Traffic Challan Rules :  कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही, जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.

Dec 29, 2022, 10:46 AM IST

अरे देवा! आता बाईक चालवताना कपड्यांमुळेही चलान कापणार? आधी वाचा ‘हा’ नियम

प्रवास, रस्ते वाहतूक (Traffic rules) यासंबंधीचे सर्व नियम तुम्हाला माहितीयेत? खरंतर या नियमांची रांग इतकी मोठी आहे, की सर्वच नियम लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य. 

Oct 26, 2022, 01:27 PM IST

Challan: चुकून रेड सिग्नल तोडलात, मग असे तपासा चलान कट झाले की नाही, फक्त एक मिनिट लागेल

Red Light Jump: मोटार चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, चलान कापले जाऊ शकते. परंतु, अनेक वेळा असे घडते की, तुमचा विचार वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचा नसून चुकून तुम्ही एखादा सिग्नल तोडला जातो.

Sep 29, 2022, 04:03 PM IST

Video: कारच्या डिक्कीत मुलांना बसवून सैर, पोलिसांनी शिकवला असा धडा

कधी कधी आपण नकळत केलेली चूक महागात पडते. नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती कारच्या डिक्कीमध्ये 3 मुलांना घेऊन जात आहे. 

Sep 14, 2022, 02:33 PM IST

सावधान! वाहतुकीच्या या नियमांचे पालन न केल्यास होऊ शकतो तुरूंगवास; वाचा सविस्तर

Traffic Rules In India:वाहन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी वाहतुकीचे महत्वाचे नियम माहित असायला हवे.

Jul 6, 2022, 11:21 AM IST

वाहतूक नियम मोडले तर ऑनलाइन दंड कसा भरायचा? जाणून घ्या सोपी पद्धत

How To Pay Traffic Challan Online | देशातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावरील सुरक्षेसाठी बनवलेले वाहतूक नियम पाळले नाहीत, तर त्याला प्रशासनाकडून दंड आकारला जातो.

Jun 14, 2022, 03:21 PM IST

'या' वाहनांना पुढे जाण्याचा मार्ग न दिल्यास 10000 रुपये दंड, जाणून घ्या

रस्त्यावरून वाहनाने प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक आहे. कारण वाहतुकीचे नियम न पाळता गाडी चालवल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.

Jun 12, 2022, 03:16 PM IST