touchwood 0

Touchwood: लोकं वारंवार एखादी बाब सांगितल्यानंतर 'टचवूड' का म्हणतात? जाणून घ्या कारण

Why People Say Touchwood: तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की, लोकं बोलता बोलता 'टचवूड' असं पटकन म्हणून जातात. कदाचित टचवूड म्हणण्याची तुम्हालाही सवय असेल. एखाद्या लाकडाला हात लावून 'टचवूड' असं बोललं जातं. पण तुम्हाला माहिती का? हा शब्द नेमका कुठून आला आणि त्यामागे नेमकं कारण काय आहे?

Nov 28, 2022, 04:38 PM IST

Touch Wood : टचवुड का करतात तुम्हाला माहिती आहे का?

जर टचवुड बोलले आणि लाकडाला स्पर्श केला नाही तर ते अशुभ मानलं जातं.

Oct 10, 2022, 03:59 PM IST