Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं 'मोये मोये' आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या
Moye Moye Trend : सोशल मीडियासोबत जगभरात ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मोये मोये गाण्यावर तुम्ही रील बनवलंय? पण कुठून आला हा ट्रेंड आणि या मोये मोये शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Dec 1, 2023, 05:31 PM IST
Viral Video : आश्चर्यकारक! फ्लाइटमध्ये अचानक छतातून पडायला लागला पाऊस, प्रवासी झाले सैरभैर
Air India Flight Video : एअर इंडियाच्या फ्लाइटचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फ्लाइटमध्ये छतातून अचानक पाणी पडायला लागलं.
Dec 1, 2023, 12:14 PM ISTVIDEO: एक बाईक आणि काम फत्ते! शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड; क्षणात तलावातलं पाणी पोहचवलं शेतात...
Farmer Desi Jugaad Video: आपल्याकडे देसी जुगाड हे हमखास केले जातात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होताना दिसतो आहे. एका शेतकऱ्यानं तलावातलं पाणी शेतात पोहचावं म्हणून अनोखा जुगाड केला आहे.
Nov 25, 2023, 03:25 PM ISTViral Video : अबब! 20 लाखांचा हार घालून नवरदेव चढला छतावर, हाराची लांबी पाहून डोक्याला माराल हात
Wedding Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका नवरदेवाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा नवरदेवाने तब्बल 20 लाखांचा हार घातला असून त्याची अवस्था पाहून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल.
Nov 21, 2023, 07:31 PM ISTVIDEO : 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' तरुणीचं उत्तर ऐकून व्हाल थक्क
Viral Video : प्रत्येक तरुणींच्या मनात तिच्या जोडीदाराबद्दलचं चित्र तयार असतं. अशातच एका तरुणीला विचारण्यात आलं की, 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' यावर तरुणीचं उत्तर ऐकून नेटकरी हैराण झाले आहेत. तुम्हीच बघा हा व्हिडीओ...
Nov 20, 2023, 05:53 PM IST'या' जमातीत महिला, पुरुष कमरेच्या वरती कपडे घालत नाही, तर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापतात
Weird Rituals : जगाच्या कानाकोपऱ्यात असे अनेक जमाती आहेत, जिथे विचित्र चालीरीती आहे. त्याबद्दल जाणून तुम्हाला ही धक्का बसले. या जमातीत महिला, पुरुष करमेच्या वरती कपडे घालत नाही. शिवाय कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापले जाते.
Nov 20, 2023, 02:58 PM ISTसासूसोबत सुरू होतं जावयाचं अफेअर, बायकोने व्हिडीओ कॉल केल्यावर 'या' अवस्थेत सापडले दोघे...
आईचं मुलं नातं खूप खास असतं. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका आईनेच लेकीचा संसार उद्धवस्त केलं आहे.
Nov 19, 2023, 07:36 PM ISTजबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं; बिबट्याचा 8 वर्षांच्या मुलावरील हल्ल्याचा धक्क्दायक VIDEO VIRAL
Leopard Attack Video : रात्रीच्या शांतेत बिबट्या गावात मुक्तपणे फिरत होता. तेवढ्यात त्याची नजर एका चिमुकल्यावर पडली, त्याने हळूच त्या मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं, अन् मग
Nov 18, 2023, 03:16 PM ISTViral Video : 'पल पल तेरी याद...' सपना चौधरीच्या गाण्यावर मास्टर साहेबांचा डान्स, महिला शिक्षिकांनीही मारले ठुमके
Teachers Diwali Viral Dance Video : दिवाळीनिमित्त पार्टीत मास्टर साहेबांसोबत महिला शिक्षिकांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
Nov 15, 2023, 03:10 PM ISTVideo : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने 'जान'चा फोन उचलला अन्...
Viral Video : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओ खजिना आहे. मनोरंजनासोबत असंख्य धक्कादायक आणि अवाक् असे व्हिडीओ पाहिला मिळतात. ती रात्री शांत झोपली होती, अचानक मोबाईलवर लव्हचा फोन आला आणि तो फोन उचलला आईने मग...
Nov 13, 2023, 06:20 PM IST
VIDEO : गायीला दिवाळी गिफ्ट! तरुणाने गोमातेला घडवली बाइक राइड, व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video : बाइकवरुन तुम्ही श्वान, मांजरींना फिरताना पाहिलं असेल. पण तुम्ही बाइकवरुन गायीला फिरताना पाहिलं आहे? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल.
Nov 12, 2023, 02:45 PM ISTकारलाही लाजवेल असा बाइकस्वाराचा 'कार'नामा! आईने तरुणीला मांडीवर घेतलं अन्...; Video ला 1 कोटी Views
Jugaad Video : बाइक स्टंटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वरच्यावर व्हायरल होत असतात. नुकताच सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालेल्या व्हिडीओला 1 कोटी Views मिळाले आहेत.
Nov 10, 2023, 04:10 PM ISTमुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO
Teacher Viral Video : ऑनलाइन क्लासमध्ये सुंदर बायोलॉजी मॅडमला पाहून एका विद्यार्थ्याने गैरवर्तन केलं. त्याने विचारलं मुलं कशी जन्माला येतात, त्यानंतर मॅडमचं उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
Nov 8, 2023, 05:21 PM ISTसंतापजनक! बनियान - टॉवेलमध्येच पोलीस अधिकाऱ्यानं महिलांसमोर...Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर एका पोलीस अधिकाऱ्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्याने बनियान - टॉवेलमध्येच महिलांसमोरचं कृत्य पाहून नेटकरी संतापले आहेत.
Nov 7, 2023, 01:05 PM ISTभारतातील 'या' गावात परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी का येतात?
Pregnancy Tourism : भारतातील या प्रदेशातील एक गाव आहे जे सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलं आहे. कारण इथे परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात, असं म्हटलं जातं. कुठलं आहे गाव आणि काय आहे यामागील कारण जाणून घेऊयात.
Nov 4, 2023, 06:12 PM IST