Video : हेच खरं प्रेम! नवऱ्याच्या कर्करोगात तिची खंबीर साथ, हृदय पिळवटून टाकणारे ते क्षण
Viral Video : 6 वर्षांचं प्रेम संबंध, त्यानंतर लग्न सुंदर आयुष्याची स्वप्न घेऊन दोघेही एक एक क्षण जग होते. त्यादिवशी तिला कळलं नवऱ्याला मेंदूचा कर्करोग झाला आहे, त्यानंतर सुरु झाली त्यांचा संघर्षाची कहाणी...नवऱ्याला जगवण्यासाठीची तिची धडपड पाहून आज अख्खा जगाच्या डोळ्यात पाणी आहे.
Aug 2, 2023, 03:23 PM ISTVideo : 78 वर्षांच्या आजोबांना विमानतळावर दिसली शाळेतील Crush अन् मग त्यांनी...
Viral Video : तुमची शाळेतील क्रश आता काय करत आहे?, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? जर अचानक अनेक वर्षांनंतर ती तुमच्या दिसली तर तुम्ही काय कराल...
Aug 2, 2023, 02:20 PM ISTनाद करा पण आजींचा कुठं? वयाच्या 68 व्या वर्षी घेतली Gym ची मेंबरशीप; Video पाहाच
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईचा व्हिडीओ नेटकऱ्यांना थक्क करतोय. हा व्हिडीओ त्या प्रत्येक तरुणांसाठी आहे, जे कष्टाला घाबरतात. आजीची कमाल पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.
Aug 2, 2023, 12:59 PM ISTVideo : मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान स्वत:च व्हायोलिन वाजत होती वृद्ध महिला, व्हिडीओ पाहताच डोळ्यात पाणी
Viral Video : या व्हिडीओमधील महिलेचं धाडस पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. डॉक्टर या महिलेच्या मेंदूचं ऑपरेशन करत आहेत आणि ती महिला व्हायोलिन वाजत असल्याचं दिसून येतं आहे.
Aug 2, 2023, 12:15 PM ISTViral News : 3 मुलींची आई, नवऱ्याला पाहून लोक म्हणतात पिता; 13 वर्षांच्या मुलीचं काय आहे सत्य?
Viral News : तू 13 वर्षांची आणि तुला 3 मुलं, हा तुझा नवरा आहे की वडील? सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजमुळे ती त्रस्त झाली होती. लोक तिला तिचं खरं वय विचारत होते. अखेर तिने चुपी सोडली आणि सत्य सांगितलं.
Aug 1, 2023, 01:59 PM ISTViral Video : धावत्या स्कूटीवर 'पापा की परी'चा डान्स, स्वत: सोबत इतरांच्या जीवाशी खेळ
Girl Dancing On Bike : सोशल मीडियावर धावत्या बाइकवर स्टंट करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मुंबईत वांद्रे परिसरात असे अनेक बाइक स्वारी आढळतात. जे बाइक धोकादायक आणि खतरनाक स्टंट करता. सोशल मीडियावर एका पापा की परीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.
Aug 1, 2023, 11:52 AM ISTघरात एकटी असताना ती करत होती 'ते' कृत्य, प्रायव्हेट क्षणाचा Video इंटरनेटवर लीक
Viral Video : घरात ती एकटी होती, अशात तिच्या मनातील इच्छा पूर्ण करायचं तिने ठरवलं. तिचा तो प्रायव्हेट क्षण समोरच्या बिल्डिंगमधील एकाने कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Jul 31, 2023, 11:45 PM IST
Trending News : 'या' महिलेचे 12 महिन्यांत 300 पुरुषांसोबत रोमान्स
Viral News : सोशल मीडियावर एका तरुणीची जोरदार चर्चा आहे. या तरुणीने 12 महिन्यांत 300 पुरुषांसोबत रोमान्स केल्याचा दावा केला आहे.
Jul 31, 2023, 08:29 PM ISTVideo Viral : अरे देवा नवरीला झालं तरी काय? पाहुण्यांसमोर रिसेप्शनमध्ये नवरदेवाला तिने धू धू धुतलं
Video Viral : लग्नातील वधू वराचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये पाहुण्यासमोर तिने नवरदेवाला धू धू धुतलं.
Jul 31, 2023, 03:08 PM ISTधावत्या बाईकवर दोन तरुणींचे अश्लील चाळे, liplock करतानाचा Video Viral
Viral Video : त्या दोघी धावत्या बाइकवर एकमेंकीच्या समोरासमोर बसल्या आहेत. एवढंच नाही तर एकमेकांना मिठी मारतना, किस करताना या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Jul 31, 2023, 01:36 PM ISTकॉलेज कपलचा Intimate Video व्हायरल लीक झाला अन् मग...
Intimate Video Viral : कॉलेजमधील प्रेम आणि त्यानंतर त्यांचा प्रायव्हेट क्षणाचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला अन् मग...एका क्षणात त्यांनी...
Jul 31, 2023, 12:50 PM ISTViral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग
Viral News : प्रत्येक आई वडिलांना आपल्या पोरांना आनंदी आणि सुखी पाहायचं असतं. लेकीच्या संसारासाठी आई वडील दिवसरात्र एक करतात. पण एक विचित्र घटना समोर आली आहे. जावय लेकीसोबत हनीमूनला गेलेल्या सासूचं जावयावर जीव जडला अन् मग...
Jul 17, 2023, 08:30 PM IST
Women Fight : महिलांची अशी WWE तुम्ही कधीच पाहिले नसेल, 4 महिला हॉटेलमध्ये एकमेकांशी भिडल्या
Viral Women Fight : अरे देवा हॉटेलमध्ये चार महिला एकमेकांशी मारामारी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Jul 12, 2023, 11:55 AM ISTFather's Day Special : वडिलांसोबत लाडूबाईंचे VIDEO पाहून तुम्ही पण म्हणाला ''खरंच एक लेक असावी''
Father Daughter Video : फादर्स डे निमित्त इन्स्टाग्रामवर चिमुकलींचे वडिलांसोबतचे व्हिडीओ पाहून प्रत्येक जण म्हणतोय ''खरंच एक लेक असावी''.
Jun 18, 2023, 02:06 PM ISTViral Video : ठो ठो ठो...! इवल्याश्या कोकरुंचं मजेदार भांडण, हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवणार
Viral Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन इवल्याश्या कोकरुंचं एक व्हिडीओ सगळ्यांचा चेहऱ्यावर हसू आणत आहे. sheep cute fight video अनेकांचा मन प्रसन्न करत आहे.
Jun 16, 2023, 09:03 AM IST