tomato prices

'टोमॅटो गेले सुट्टीवर' म्हणत भारतामधील 'या' प्रसिद्ध फूड जॉइण्टने मेन्यूतून हद्दपार केले टोमॅटो

Tomatoes : टोमॅटोचे दर पाहता अद्यापही ते अनेक घरांमध्ये परतले नाहीयेत. आता तर मोठमोठ्या फूड जॉईंट्सनाही या दरवाढीचा फटका बसताना दिसत आहे. कारण आता टोमॅटो त्यांच्या मेन्यूकार्डवरूनही हद्दपार झाला आहे. 

 

Aug 17, 2023, 02:08 PM IST

टोमॅटोचे दर किलोमागे निम्म्याहून घसरले, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Tomato Rates: टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात घट झालेली दिसून येत आहे.

Aug 14, 2023, 12:53 PM IST

जागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला. पण टोमॅटोचे दर भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे. नाशिक मधल्या एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची राखणदारी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 

Aug 4, 2023, 07:52 PM IST

"टोमॅटो खाणं बंद करा, त्याऐवजी लिंबू वापरा; किंमती कमी होतील"; भाजपा मंत्र्याचा अजब सल्ला

Minister on Tomato: टोमॅटोचे (Tomato) भाव वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून तो गायब झाला आहे. मध्यमवर्गीय टोमॅटोचे दर पुन्हा स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. त्यातच आता, उत्तर प्रदेशमधील महिला व बाल पोषण राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी टोमॅटो खाऊ नका असा सल्ला दिला आहे. 

 

Jul 24, 2023, 12:31 PM IST

सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या टोमॅटो उत्पादकांना 'अच्छे दिन'; ग्राहकांनाही मिळणार मोठा दिलासा

Tomato Price : आजपर्यंतचा भाववाढीचा विक्रम मोडीत काढत टोमॅटो भाजीमंडीत 200 रुपये किलोने विकला जात आहे. याच दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे महाराष्ट्रातल्या टोमॅटो उत्पादकांनाही मोठा फायदा होणार आहे.

Jul 13, 2023, 08:01 AM IST

कोणताही Mobile घ्या 2 Kg टोमॅटो Free मिळवा! अनोख्या Offer मुळे मोबाईल विक्रेता मालामाल

2kg Tomato Free On Smartphone Purchase: या ऑफरची जाहिरात अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. ही जाहिरात पाहून शहरातील अनेकजण आवर्जून या मोबाईल शोरुममध्ये मोबाईल खरेदी करण्यासाठी येत असल्याचं शोरुमच्या मालकाने सांगितलं आहे.

Jul 9, 2023, 11:30 AM IST

Tomato Price: टॉमेटो 160 किलोच्या पार! का वाढतेय किंमत? कधी येणार आवाक्यात? सर्वकाही जाणून घ्या

Tomato Price: पावसाळ्याच्या पहिल्या पावसाने टोमॅटोची रोपे तयार होण्यासाठी बियाणे पेरले आहे. या बीजाचे १५ ते २० दिवसांत रोप तयार होईल. नंतर रोप उपटून शेतात लावले जाईल. तेथे टॉमेटो तयार होण्यास दीड ते दोन महिने लागतील.

Jul 7, 2023, 01:32 PM IST

श्रीलंकेतून परतल्यावर Tomato Rates ऐकून अभिनेत्री भिंतीवर डोकं आपटत म्हणाली, "आता असं वाटतंय की..."

Actress Cries Over Tomato Prices: या अभिनेत्रीने भाज्यांच्या वाढलेल्या दरांबद्दल पत्राकारांशी बोलताना चिंता व्यक्त केली. अभिनेत्रीने यावेळेस अगदी डोकं भिंतीवर आपटून घेत दु:ख व्यक्त केलं. तिने मुंबईत परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

Jul 7, 2023, 09:34 AM IST

...तर तुमचा जनतेला काय फायदा?; टोमॅटो, कोथिंबीरीच्या दरावरुन मोदी सरकावर ठाकरे गटाचे 'फटकारे'

Tomato Prices All Time High: ताटात नसलेल्या टोमॅटोचे दुःख करायचे की ‘स्क्रीन’वर दिसणाऱ्या ‘आभासी’ टोमॅटोकडे पाहत ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा? अशा कात्रीत सामान्य माणूस सापडला आहे. टोमॅटो हीदेखील चोरीची ‘चीज’वस्तू झाली आहे, असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Jul 7, 2023, 08:20 AM IST

20 रुपयांच्या टोमॅटोने गाठली शंभरी, सर्वसामान्यांचे झाले हाल !

Tomato Price Hike:  भाज्यांच्या दरात आणि टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत 20 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा भाव आता 100 रुपयांवर पोहोचला आहे.  

Jun 27, 2023, 03:38 PM IST

टोमॅटोही महागाईने लालेलाल; राज्यातील बहुतांश शहरांत शंभरीपार

उष्णतेच्या लाटेमुळे अनपेक्षित हवामानाचा पिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून टोमॅटोलाही त्याचा फटका बसला आहे. उत्पादनावर परिणाम होत असल्याने पुरवठा खूपच कमी झाला आहे. तर मागणी मात्र वाढतच आहे.

Jun 3, 2022, 03:44 PM IST

टोमॅटोचे दर घसरल्यामुळं शेतकऱ्यांनी दिले फेकून

टोमॅटोचे दर प्रति किलो दोन ते तीन रुपयांवर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. 

Mar 15, 2018, 11:34 PM IST

पुढील १५ दिवसांत टोमॅटोचे भाव कमी होणार

सध्या बाजारात किलोला शंभरी गाठलेले टोमॅटोचे दर पुढील १५ दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे. 

Jul 31, 2017, 11:34 AM IST

टॉमेटोचा भाव वधारला, किलोला ७० रुपये

सध्या भाज्यांचा दरात अचानक वाढ झालेली दिसून येत आहे. कोथंबीरची जुडी ५० रुपयांपर्यंत पोहोचली असताना आता टॉमेटोचा भाव वधारला आहे. किरकोळ बाजारपेठेत ६० ते ७० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

Jul 4, 2017, 10:01 AM IST