tokyo olympic

लक्षाच्या काहीच क्षण लांब असताना खेळडूचा अपघात... व्हिडीओ पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल

खेळ म्हटलं ही हरणे जिंकणे हे सगळं येतातचं. काही खेळाडूंना त्यांच्या नशीबाची चांगली साथ मिळते, तर काही खेळाडूंचे नशीब इतके वाईट असते की...

Jul 30, 2021, 08:24 PM IST

TOKYO OLYMPIC : हरली पण शेवटपर्यंत भिडली! मेरी कॉमचं आव्हान संपुष्टात

भारताची अव्वल महिला बॉक्सर 38 वर्षीय मेरी कोमने कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीला कडवी टक्कर दिली

Jul 29, 2021, 05:12 PM IST

Tokyo Olympic : महाराष्ट्राचा पठ्ठ्या हरला, पण जबरदस्त लढला

साताऱ्याच्या एका ग्रामीण भागातून आलेल्या प्रवीण जाधवने पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळताना सर्वांना प्रभावित केलं आहे

Jul 28, 2021, 04:55 PM IST

Tokyo Olympics - माझी होशील ना! ऑलिम्पिकच्या मैदानात प्रशिक्षकाचं हटके प्रपोज

प्रपोज करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रीडा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीच पडला आहे

Jul 27, 2021, 10:50 PM IST

Tokyo Olympics वर कोरोनाचं संकट, उद्घाटन सोहऴ्याला भारताच्या किती खेळाडूंना मिळणार संधी?

शुक्रवारपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे. या खेळावरही कोरोनाचं संकट आहे. 

Jul 22, 2021, 06:49 PM IST

TOKYO OLYMPIC : ऑलिम्पिकसाठी भारताकडून 'या' दोन खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान

23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोकिया ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे

Jul 5, 2021, 08:16 PM IST

TOKYO OLYMIC - सेरेनाने म्हटलं 'सॉरी', ऑलिम्पिकमध्ये नाही खेळू शकणार!

सेरेना विल्यम्सच्या नावावर ऑलिम्पिकची चार सुवर्णपदकं जमा आहेत

Jun 27, 2021, 10:16 PM IST

Tokyo Olympic निमित्तानं पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या पठ्ठ्याचं केलं कौतुक

Tokyo Olympic निमित्तानं पंतप्रधान मोदींना आली मिल्खा सिंग यांची आठवण

Jun 27, 2021, 12:00 PM IST

अपंगत्वावर मात करून जलतरणपटूची सुवर्ण कामगिरी! ऑलिम्पिक स्पर्धेत निवड

अपंगत्वावर मात करून आपल्या जिद्दीनं ऑलिम्पिकपर्यंत पोहोचणाऱ्या सोलापूरच्या पठ्ठ्याचा प्रवास

 

May 29, 2021, 02:27 PM IST

‘...तर टोकयो ऑलिम्पिक रद्द होईल!’

आयोजन समितीच्या अध्यक्षांची माहिती

Apr 28, 2020, 05:49 PM IST