today gold and silver price

Gold Price Today : सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, पाहा काय आहेत दर...

Gold Silver Price Today 19 March 2023:  आज जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा... कारण सोन्याने आजवरचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 

Mar 19, 2023, 09:47 AM IST

Gold Price Today: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याबाबत मोठी घडामोड

Gold and Sliver Price Today: सध्या लग्नसराईच्या आणि सणासुणीच्या मुहूर्तावर सराफा बाजारातून (Big Update in Gold Price Today) मोठी घडामोड समोर येते आहे. त्यातून आता येत्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता (Gold Price Forecast) आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अधिकीचे (Gudi Padwa Gold Price) पैसे मोजावे लागणार आहेत.

Mar 18, 2023, 10:43 AM IST

Gold silver Rate: सोन्याला पुन्हा झळाळी, आज तब्बल इतक्या रुपयांनी सोनं महागलं...

Gold and Sliver Price Today: सोन्याच्या आणि चांदीच्या भावात लक्षणीय वाढ (Gold Price Hike) होताना दिसते आहेत. त्यातून आता लग्नसभारंभ आणि सणासुदीच्या मौसमात सोन्याच्या आणि चांदीच्या भावात झालेली वाढ पाहून मध्यमवर्गीयांना (Middle Classes) घाम फुटला आहे.

Mar 17, 2023, 10:30 AM IST

Gold and Sliver Rates: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी महागणार? जाणून घ्या आजचे दर

Gold and Sliver Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात महागाईचा (Inflation) फटका बसतो आहे. त्यामुळे त्याचा फटाका किमोडिटी एक्सचेंजही (Commodity Exchange) होईल. सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे कळते आहे. जाणून घेऊया आजचे सोन्याचे-चांंदीचे (Gold and Silver) रेट्स काय आहेत? 

Mar 16, 2023, 12:05 PM IST

Gold Price Today : खरेदीदारांना फटका! सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचा रेकॉर्ड बेक्र, पाहा आजचे दर

Gold Silver Price Today 15 March 2023 : सोने- चांदीचे दर रोज बदलत असतात. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने तेजी सुरू आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. 

Mar 15, 2023, 08:46 AM IST

Gold-Silver Price: सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजची किंमत

Gold Silver Rate: तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण आता तुमच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.  

Mar 14, 2023, 09:15 AM IST

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

Gold Price Today : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,079 रुपयांनी वाढून 56,748 रुपयांवर पोहोचला आहे. 

Mar 13, 2023, 02:20 PM IST

Gold Price Update : लग्नसराईच्या तोंडावर सोने -चांदी संदर्भात मोठी बातमी; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Update :  सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतात. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होईल. अशातच सोने आणि चांदीचे आजचे नवीनतम दर जाहीर झाले आहेत. 

Nov 15, 2022, 01:53 PM IST