tirupati temple

Tirupati Prasad Controversy: 'उगाच कशाला देशभरात...', प्रकाश राज यांनी DCM पवन कल्याणला सुनावलं, 'तुझ्या मित्रांनीच...'

Prakash Raj on Pawan Kalyan: उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी देशातील मंदिरांशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ (Sanatana Dharma Rakshana Board) स्थापन करण्याची सूचना केली आहे. यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांनी हा मुद्दा देशपातळीवर नेल्याबद्दल टीका केली आहे  

 

Sep 21, 2024, 01:30 PM IST

Tirupati Laddus Row: तिरुपतीचेच लाडू अयोध्या राम मंदिरात...; मुख्य पूजाऱ्यांचा मोठा खुलासा, 'साधा कांदा, लसूण...'

Tirupati Laddus Prasad: तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झाला आहे. मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप टीडीपी सरकारने (TDP Government) केला आहे. 

 

Sep 21, 2024, 11:33 AM IST

Tirupati Laddu : 'आम्ही तिरुपती मंदिराला तूप कधीच पुरवलं नाही', लाडू वादावर अमूलचं स्पष्टीकरण

तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या आरोपानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या दरम्यान आता अमलूकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. 

Sep 21, 2024, 08:26 AM IST

तिरुपति मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर आरोप

Animal Fat Used In Laddu Prasadam: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी मागच्या सरकारवर आरोप लावलाय. 

Sep 19, 2024, 08:41 AM IST

तिरुपती मंदिराजवळ सापडला बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह; सुरक्षा यंत्रणेत मोठी वाढ

Tirupati Temple : तिरुपती मंदिर परिसरात चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जंगलात शोध घेतल्यानंतर मुलीचा मृतदेह हाती लागला आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात सोपवला आहे.

Aug 14, 2023, 01:22 PM IST

Viral Video: तिरुपती मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने केलं कृति सेननला Kiss, Video तुफान व्हायरल!

Kriti Sanon Om Raut Viral Video: आदिपुरुष चित्रपटाच्या (Adipurush Movie) प्री-रिलीज इव्हेंटनंतर आदिपुरुषची टीम बुधवारी तिरुपतीमध्ये पोहचली होती.  तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने असं काही केलं की... 

Jun 7, 2023, 05:26 PM IST

तिरुपती देवस्थानाला इलेक्ट्रिक बसची भेट, मंदिर परिसरात भाविकांसाठी पर्यावरण पुरक वाहतुकीची सोय

MEIL ग्रुपच्या ऑलेक्ट्रा कंपनीकडून बसेस मंदिर समितीकडे  सुपुर्द करण्यात आल्या असून तिरुपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

Mar 28, 2023, 09:41 PM IST

Video Tirumala Laddu : काय सांगता? देवाच्या नावावर TTD कडून फसवणूक होत असल्याचा भक्ताचा आरोप

TTD News  : एका भाविकांने लाडूच्या वजनासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर (video viral on social media) केला. त्यानंतर TTD पासून भाविकांमध्ये खळबळ माजली आहे. 

Nov 11, 2022, 11:32 AM IST

Tirupati Temple net worth : हे भगवान! तिरुमला तिरुपती ट्रस्टकडे इतकं टन सोनं, रोकड अन् मालमत्ता...

Tirupati Balaji Asset Details : देवस्थानमने आपली संपत्ती जाहीर केल्यावर सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. ट्रस्टकडे किती टन सोनं (gold), रोकड (cash) अन् मालमत्ता (property) आहे हे ऐकून तुम्ही चक्रावून जालं.

Nov 7, 2022, 08:58 AM IST

Tirumala Temple : तिरूपती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी राहणार बंद, काय आहे कारण?

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे. 

Oct 12, 2022, 11:08 AM IST
Tirupati Temple To Remain Close For Thirteen Hours PT54S

तिरुअनंतपूरम | सूर्यग्रहनामुळे तिरुपती मंदिराचे दरवाजे बंद

तिरुअनंतपूरम | सूर्यग्रहनामुळे तिरुपती मंदिराचे दरवाजे बंद

Dec 26, 2019, 12:35 PM IST

IPL 2019 : आयपीएल फायनलआधी रोहित शर्मा पत्नी-मुलीसोबत बालाजीच्या दर्शनाला

२०१९ सालच्या आयपीएलची फायनल १२ मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

May 9, 2019, 10:35 PM IST
Gold Crowns Of 3 Deities Stolen From Tirupati Temple,Police Launch Manhunt PT28S

तिरुपती | गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मुकुट चोरीला

तिरुपती | गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मुकुट चोरीला

Feb 3, 2019, 04:00 PM IST

इतिहासात पहिल्यांदाच तिरूपती मंदिर 6 दिवस बंद

पहिल्यांदाच घडणार असं 

Jul 15, 2018, 01:17 PM IST

नोटाबंदीनंतर तिरुपती बालाजी मंदिरात ४ कोटींच्या जुन्या नोटांचे दान

नोटाबंदीनंतर देशभरातील जनतेला एटीएम तसेच बँकांच्या रांगांचा त्रास सहन करावा लागला. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केवळ साधारण लोकच त्रस्त झाले नाही तर देवाचे घर म्हणवणाऱ्या मंदिरासाठीही मोठी समस्या निर्माण झाली. 

Mar 3, 2017, 01:16 PM IST