Throuple Relationship म्हणजे काय रे भाऊ; एकाच वेळी तीन जणं रिलेशनशिपमध्ये कसे काय?
Throuple Relationship Rules: थ्रपल रिलेशनशिप हे तुम्ही ऐकंलय कधी, हो पण अशीही एक रिलेशनशिप अस्तित्वात आहे. याविषयी सध्या जगभरात गाजावाजा होता आहे. तुम्हालाही जाणून घेतल्यावर कदाचित आश्चर्य वाटेल.
Jun 6, 2023, 09:58 PM ISTLove Story : जवळच्या मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडली, तिघांनीही घेतला असा निर्णय...Video Viral
Unique Love Story : व्हॅलेंटाईन डे साजरा होतं असताना सोशल मीडियावर एक विचित्र लव्हस्टोरीचे चर्चा रंगली आहे. अनेकांना हे प्रेमप्रकरण ऐकून धक्का बसला आहे.
Feb 14, 2023, 12:56 PM IST