threatening

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबईतून अटक

कामरान खान असे त्याचे नाव असून त्याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.

May 24, 2020, 09:06 AM IST

लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असणारे देवळाली स्टेशन उडवण्याची धमकी

 या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 

Feb 18, 2019, 10:33 AM IST

भुजबळ समर्थक आक्रमक, धमकी देणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी

धमकी देणाऱ्यांवर कड़क कारवाई करण्याची मागणी

Nov 2, 2018, 05:02 PM IST

धक्कादायक! मृत्यूनंतर 'त्याने' फेसबूकवरून दिली जीवे मारण्याची धमकी

सोशल मीडियावरून एखाद्याला धमकी देणे हा कायद्याने गुन्हा आहे.

Sep 17, 2018, 09:44 PM IST

आमिर खानच्या अंगरक्षकांनी झी मीडियाच्या पत्रकाराला धमकावलं

आमिर खानच्या खासगी अंगरक्षकांनी, झी मीडियाच्या पत्रकाराला धमकावल्याचा प्रकार समोर आलाय.

Aug 2, 2018, 11:32 PM IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय जवळ तरुणाची उडी मारण्याची धमकी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय परिसरात एका व्यक्तीने मध्यरात्रीनंतर सुमारे चार तास धुमाकूळ घातला. 

Aug 26, 2016, 09:02 PM IST

विदर्भ एक्स्प्रेसला उडवून देण्याची धमकी

विदर्भ एक्स्प्रेला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत सम्पूर्ण यंत्रणा खड़बडून जागी झालीय. 

Jan 27, 2016, 09:39 AM IST

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तरुणाला अटक

दहशतवादी हल्ल्याच्या अफवा पसरवण्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. 

Jan 22, 2015, 01:52 PM IST

माधुरीला धमकी देणारा 'छोटा राजन' अटकेत

'मी छोटा राजन बोलतोय' असं म्हणून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिच्याकडे खंडणी मागणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी आज अटक केलीय.

Dec 4, 2014, 09:00 PM IST

मोदींना धमकी, काँग्रेस उमेदवार इम्रान मसूदला अटक

उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरचे काँग्रेस उमेदवार इम्रान मसूदला शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आलीय. नरेंद्र मोदींचे तुकडे-तुकडे करण्याची धमकी त्यांनी दिली होती.

Mar 29, 2014, 09:06 AM IST