threatening

कुटुंबियांची अब्रु चव्हाट्यावर; लोकप्रिय अभिनेत्रीचे वडिलांवर गंभीर आरोप...

Arthana Binu Allegations to Father Vijay Kumar: दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतून सध्या एक खळबळजनक बाब समोर येते आहे. अभिनेत्री अर्थना बिनू हिनं इन्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिचे वडिल प्रॉपर्टीसाठी तिला धमकावता दिसत आहेत. 

Jul 5, 2023, 09:14 PM IST

गुजरातमध्ये 'सांता क्लॉज'वर हल्ला, कपडेही फाडले

गुजरातमधल्या वडोदरा इथली धक्कादायक घटना, नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सांता क्लॉजवर तरुणांचा हल्ला... आरोपींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल

Dec 22, 2022, 06:23 PM IST

'घरातून उचलून तुझे 36 तुकडे करेन...', पुन्हा एक श्रद्धा वालकर?

श्रद्धा वालकर प्रकरण ताजं असताना एका तरुणाने अल्पवयीन मुलीला दिली अशी धमकी, ज्यामुळे तिने घेतला टोकाचा निर्णय

 

Nov 28, 2022, 09:55 AM IST

Mumbai News : मुंबईला दहशतवाद्यांची पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी

मुंबईवरील  26/11च्या  हल्ल्याला 14 वर्ष लोटलीयेत. मात्र मुंबई अजूनही सुरक्षित नाही. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी मुंबईला उडवून देण्याची धमकी दिलीय.

Aug 20, 2022, 11:47 PM IST

संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ; स्वप्ना पाटकरांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Swapna Patkar filed FIR against Sanjay Raut | स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Aug 1, 2022, 08:01 AM IST

खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २० वर्षीय मुलीवर २ वर्षे सामुहिक अत्याचार; पोलिसांचाही हलगर्जीपणा उघड

राज्यस्थानच्या अलवर जिल्ह्यातील एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. 

Jul 2, 2021, 06:12 PM IST
WARDHA DISTRICT HEALTH OFFICER THREATENING PT3M22S

आ. रणजीत कांबळेंची अधिकाऱ्याला शिवीगाळ

WARDHA DISTRICT HEALTH OFFICER THREATENING

May 10, 2021, 08:55 PM IST

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मारहाण करणाऱ्या पतीला अटक

सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सचा आकडा मोठा आहे 

 

Sep 23, 2020, 09:34 AM IST
Mumbai Threatening Phone Call On Matoshri Congress Leader Balasaheb Thorat And Vijat Waddetiwar Reaction PT1M58S

मुंबई | CM ना कोणी बोटही लावू शकत नाही- बाळासाहेब थोरात

Mumbai Threatening Phone Call On Matoshri Congress Leader Balasaheb Thorat And Vijat Waddetiwar Reaction

Sep 6, 2020, 07:55 PM IST