threatened

महिला आमदाराला पैशांसाठी धमकी

बिहारमधील बोचहा मतदार संघातून निवडून आलेल्या एका महिला आमदाराकडून १ कोटींची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा असा एसएमएसही त्यांना करण्यात आला आहे. 

Dec 19, 2015, 05:55 PM IST

... तर भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन - ओम पुरी

भारतातल्या कट्टरपंथियांनी त्रास दिला तर आपण पाकिस्तानात जाऊन स्थायिक होऊ, अशी धमकीच अभिनेता ओम पुरी यांनी दिल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलंय. ओम पुरी हे सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. 

Dec 18, 2015, 04:56 PM IST

शाळेतील मुलीचे काढले अश्लील फोटो, वडिलांना पाठवण्याची दिली धमकी

दिल्लीतील एका प्रतिष्ठित शाळेतील मुलीला मागील एक आठवड्यापासून अनोळखी व्यक्ती ब्लॅकमेल करत आहे. हा व्यक्ती मुलीला फोन करून भेटण्यास बोलवत आहे. जेव्हा मुलगी नाही म्हणाली तर तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली.

Dec 10, 2015, 06:30 PM IST

अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकी पत्र

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र आलंय.  या पत्रात अरविंद केजरीवाल यांचं नाव घेऊन अण्णांना धमकवण्यात आलंय.

Aug 11, 2015, 04:06 PM IST

पाकिस्तान धमकी : भारत सीमांचे रक्षण करण्यास सक्षम - संरक्षण मंत्री पर्रिकर

पाकिस्ताने अणू बॉम्बचा वेळप्रसंगी वापर केला जाईल, अशी धमकी दिली होती. याला भारताने चोख उत्तर दिलेय. भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर म्हणालेत.

Jul 9, 2015, 03:21 PM IST

लव गुरूच्या अश्लिल SMSने हैराण विद्यार्थीनी

 मुंबईत एक लव गुरू कॉलेजच्या विद्यार्थीनींना खूपच त्रास देत आहे. नाइट कॉलेजमध्ये शिकणारा हा गुरू आपल्या विद्यार्थीनींना I Love You म्हणण्यास सांगत आहे. इतकेच नाही हा आंबट शौकिन गुरू आपल्या विद्यार्थीनींना फोन करून त्यांना अश्लील गप्पा मारण्यास भाग पाडतो. लव गुरूच्या या वागण्याने विद्यार्थीनी खूपच हैराण झाल्या आहे, त्यामुळे त्या आता कॉलेजमध्ये येण्यास घाबरत आहेत. 

Nov 27, 2014, 02:10 PM IST

काँग्रेस नगरसेवकाने आयुक्तांना धमकावले, सोलापूर बंदची हाक

काँग्रेस नगरसेवकांच्या गुंडगिरीला कंटाळून सोलापूरचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार सोडल्यानं आता तीव्र संताप व्यक्त होतोय. गुडेवारांना पाठिंबा देण्यासाठी बसपा, शिवसेना, भाजप आणि माकपनं बुधवारी `सोलापूर बंद`ची हाक दिलीय.

May 6, 2014, 08:34 PM IST

...तर तुमचाही पवनराजे होईल, अण्णांना धमकी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अज्ञात लोकांनी धमकी दिलीय. ‘उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील यांचा पराभव झाला तर महिन्याभरात तुमचा पवनराजे करू’ अशा शब्दात ही धमकी देण्यात आलीय.

May 3, 2014, 04:15 PM IST

...तर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा; करणला धमकी!

निर्माता दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यानंतर आता बॉलिवूडच्या आणखी एका निर्मात्याला धमकी मिळालीय... हा निर्माता-दिग्दर्शक दुसरा तिसरा कुणी नसून करण जोहर आहे.

Sep 6, 2013, 03:38 PM IST