thousand

पुढचा सर्जिकल स्ट्राईक बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर!

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

Nov 13, 2016, 01:23 PM IST

डबघाईला आलेली जळगाव महापालिका मालामाल

500 आणि हजारच्या नोटा बंदीनंतर महापालिका कर वसुलीची चांदी झाली आहे.

Nov 12, 2016, 08:35 PM IST

पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्यानं बेस्ट सुसाट

पाचशे, हजार रुपयांच्या नोटबंदीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट या उपक्रमाकडे तब्बल सात कोटी रुपयांची विजेची थकबाकी जमा झाली आहे. 

Nov 12, 2016, 08:17 PM IST

'मोदींच्या निर्णयामुळे चित्रपटाचं नुकसान झालं तरी चालेल'

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर अभिनेता आमिर खाननं प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 12, 2016, 03:24 PM IST

काळ्या पैशांवर 30 डिसेंबरनंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक!

 पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा बाळगणाऱ्यांना नवा इशारा दिला आहे.

Nov 12, 2016, 01:57 PM IST

राहुल, मुलायम, केजरीवालांना पोटदुखी का?

पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे राहुल गांधी, मुलायम सिंग, मायावती आणि केजरीवालांच्या पोटात का दुखतंय असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहांनी विचारला आहे. 

 

Nov 11, 2016, 09:34 PM IST

नोटा बंदीवरून अर्शद वारसीची पंतप्रधानांवर घणाघाती टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

Nov 11, 2016, 07:30 PM IST

राहुल गांधी नोटा बदलण्यासाठी रांगेत

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी देशभरातले नागरिक बँकांमध्ये रांगा लाऊन उभे आहेत.

Nov 11, 2016, 04:28 PM IST

नोट बंदीमुळे सेक्स मार्केटवरही सर्जिकल स्ट्राईक

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्याचा परिणाम सेक्स मार्केटवरही झालेला आहे.

Nov 11, 2016, 03:48 PM IST

एका दिवसात मोदींना तीन लाख जणांनी केलं अनफॉलो

भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

Nov 11, 2016, 01:36 PM IST

१०००, ५०० नोटा बादनंतर पेटीएमच्या वापरात मोठी वाढ

ऑनलाइन व्यवहारासाठी वापरात असलेल्या डिजिटल पेमेंट कंपनी अर्थात पेटीएमच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १०००च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर झाली. 

Nov 10, 2016, 05:21 PM IST

एकाच वेळी दीड लाख रुपयांचं रेल्वे बुकिंग करणारं ते कुटुंब कोण?

काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय. 

Nov 10, 2016, 02:06 PM IST