thousand

रिझर्वेशन करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दणका

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर काही जणांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर तिकीटांचं बूकिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं.

Nov 10, 2016, 12:22 PM IST

मोदींच्या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकवर शिवसेनेला प्रश्न

भ्रष्टाचार, काळा पैसा आणि खोट्या नोटांचे व्यवहार रोखण्यासाठी मोदी सरकारनं 500 आणि हजारच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 

Nov 10, 2016, 11:48 AM IST

जुन्या नोटा परत करण्यासाठी बँकांमध्ये तूफान गर्दी

जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत.

Nov 10, 2016, 11:31 AM IST

नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयामागचा मराठी चाणक्य

काळा पैसा आणि खोट्या नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी मोदी सरकारनं पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामागे एका मराठी माणसाचं डोकं आहे. पुण्याचे अनिल बोकील यांनी पंतप्रधानांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला दिला होता.

Nov 10, 2016, 08:58 AM IST

नोटा परत करायला जाताना कोणती कागदपत्र न्याल?

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलायचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.

Nov 10, 2016, 08:06 AM IST

चलनात ४०० कोटीच्या बनावट नोटा

तुम्हाला धक्का बसेल की, देशात सरासरी प्रत्येक दहा लाख रूपयात २५० नोटा बनावट असतात. एका रिपोर्टनुसार ४०० कोटी रूपयांच्या नकली नोटा लोकांकडे आहेत.

May 11, 2016, 09:02 PM IST

विजय माल्ल्या ४ हजार कोटी परत करणार

उद्योगपती विजय माल्या आणि किंगशर एयरलाईन्सने सुप्रीम कोर्टात, ४ हजार कोटी रूपये सप्टेंबरपर्यंत परत करणार असल्याचं सांगितलं आहे. विजय माल्ल्यावर बँकांचं एकूण ९ हजार कोटी रूपये कर्ज आहे. 

Mar 30, 2016, 03:38 PM IST

राज्यात २० हजार नोकऱ्यांची संधी

राज्यात २० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, यासाठी नावाजलेल्या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, पुणे आणि मुंबईत आपला प्रकल्प थाटण्यासाठी या कंपन्या उत्सुक असल्यां मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Jan 29, 2015, 11:19 AM IST