चोरी करण्यासाठी 1000 घरांमध्ये घुसला, पण काहीच चोरलं नाही, कारण ऐकून पोलिसही थक्क
Thieving in Home: चोरी करण्याच्या उद्देशाने जवळपास 1000 हून अधिक घरात घुसला. पण काहीच न चोरता बाहेर पडणारा हा चोर,का ठरला चर्चेचा विषय?
Dec 3, 2024, 04:40 PM IST20 रुपयाच्या वडापावसाठी 14 लाखांचं सोनं गमावलं, पुण्यातील VIDEO व्हायरल, फक्त एकच चूक झाली
Pune Theft Viral Video: पुण्यात (Pune) एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं फारच महागात पडलं. ते वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Aug 31, 2024, 01:03 PM IST
Viral News : दबक्या पावलानं आला आणि... चोराला घरात असं काय दिसलं की क्षणात तो चोरी करायलाच विसरला?
दर दुसऱ्या दिवशी अमुक एका ठिकाणी चोरी झाली, तमुक एका ठिकाणी दरोडा पडला अशा अनेक घटना घडतात. या सर्व घटनांमध्ये सध्या एक अशी चोरी चर्चेचा विषय ठरत आहे जिथं चोर चक्क चोरीच करायला विसरला. खरं वाटत नाहीय? पण, प्रत्यक्षात तसं घडलंय.
Aug 28, 2024, 10:07 AM ISTजेव्हा सलमान खानने घरात घुसलेल्या चोराला रंगेहाथ पकडलं; पुढे जे केलं ते पाहून कुटुंबीय चक्रावले, आई म्हणाली 'तू काय...'
बॉलिवूडचा दबंग सलमान खानची (Salman Khan) जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे आपण घरात घुसलेल्या चोराला पकडलं होतं याबद्दल सांगितलं होतं. पण यानंतर त्याने जे केलं होतं, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.
Aug 7, 2024, 05:38 PM IST
'माफ करा थोडा गुन्हा केला', चोराने परत केला टीव्ही अन् चिठ्ठीत मागितली माफी
Special Report Narayan Surve thief in neral mumbai crime news
Jul 17, 2024, 12:35 AM ISTउकाड्याचा असाही फायदा! AC ची गारेगार हवा लागताच चोर गाढ झोपला, सकाळी डोळा उघडला तेव्हा...
Trending News In Marathi: चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसला मात्र, तिथे असलेल्या एसीमुळं त्याला इतकी गाढ झोप लागली की तो तिथेच झोपला अन्...
Jun 3, 2024, 02:32 PM ISTIPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरी, डेव्हिड वॉर्नरच्या हुशारीने असा सापडला चोर, पाहा Video
Delhi Capitals Dressing Room Video : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरट्याने धुडघूस घातला असताना डेव्हिड वॉर्नरने (David Warner) कसं चोराला पकडलं? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
May 13, 2024, 04:45 PM ISTनागपुरात चोराने 2 वर्षात चोरल्या 111 बाईक, मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही हादरले
A thief steals 111 bikes in 2 years in Nagpur
Feb 8, 2024, 07:35 PM ISTचोरीचा Live थरार! अशी चोरी तुम्ही फक्त चित्रपटात पाहिली असेल, अवघ्या 50 सेकंदात BMW मधून कॅश लंपास
Shocking Video: बंगळुरुमध्ये अगदी चित्रपटाला शोभेल अशा चोरीचा थरार घडला आहे. दिवसाढवळ्या बीएमडब्ल्यूची काचा फोडून चोरट्याने केवळ 50 सेकंदात लाखो रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 23, 2023, 06:17 PM ISTगुटखा खाऊन अंगावर थुंकले, नंतर सॉरी म्हणत 3.5 लाख लुटले; चोरांची हैराण करणारी मोडस ऑपरेंडी
रस्त्यावर चालताना एका व्यक्तीकडून 3.5 लाख रुपये लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, यावेळी चोरांनी वापरलेली मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.
Oct 5, 2023, 06:36 PM IST
सावध राहा! हे तुमच्याबरोबरही घडू शकतं; पाकिटमार कशी चोरी करतात एकदा हा Video पाहाच
Thief Stealing Purse From Passenger Pocket: दाटीवाटीमध्ये बसच्या दारातून आत जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीबरोबर घडलेला प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
Oct 3, 2023, 02:32 PM ISTViral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!
Viral video of the thief: चोरांचा डाव तुम्ही कधी फसल्याचं पाहिलंय का? अनेकदा सामान्य माणूस जशा चुका करतो, तशा चोराकडून (Man Tried To Steal Woman Purse) देखील होत असतीलच की... अशातच एक भन्नाट व्हिडिओ समोर आलाय.
Jul 28, 2023, 05:10 PM ISTMobile चोराच्याच प्रेमात पडली तरुणी! लव्हस्टोरी ऐकून मुलाखतकार चक्रावला; पाहा Video
Girl In Love With Mobile Thief: फोन चोरल्यानंतर फोनमध्ये असलेले या तरुणीचे फोटो पाहून हा चोर तिच्या प्रेमात पडला. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे दोघे मागील 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची मुलाखत व्हायरल झाली आहे.
Jul 28, 2023, 02:37 PM ISTGirl Viral Video : चोरांना तरुणीशी पंगा घेणं पडलं महागात, कसं ते तुम्हीच पाहा
Viral Video : इन्स्टाग्रामवर (Internet viral) एका तरुणीचा व्हायरल होतो आहे. तरुणीचा स्वॅग पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.
Jun 17, 2023, 04:24 PM ISTकुटुंब लग्नातून घरी परतलं तेव्हा बेडवर जे चित्र होतं ते पाहून चक्रावले; दारुंच्या बाटल्यांचा खच अन् शेजारी....
Crime News: चोरी करायलाही अक्कल लागते असं म्हणतात. जर चोरी करताना अक्कल वापरली नाही तर काय होऊ शकतं हे नुकतंच एका घटनेवरुन समोर आलं आहे. हा प्रकार वाचल्यानंतर तुम्हीही कपाळाला हात लावून घ्याल. याचं कारण चोरी केल्यानंतर चोर दारु पिऊन त्यात घरात झोपला होता.
May 16, 2023, 07:44 PM IST