ठाण्यात वीज चोरीसाठी वापरले जातायत रिमोट आणि जॅमर्स
मीटरमध्ये एक विशिष्ट प्रकारचा स्विच बसवला जातो.
Sep 3, 2018, 09:58 PM ISTमुंबईत ८ तर ठाण्यात १ गोविंदा जखमी
मुंबईसह ठाण्यामध्ये उंचच उंच हंडीचा थरार पाहायला मिळतोय.
Sep 3, 2018, 02:42 PM ISTठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये प्लास्टिक बंदी आणि अवयदानाची जनजागृती
या स्पर्धेत नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास २१ हजार स्पर्धक सहभागी झालेत.
Sep 2, 2018, 08:31 AM ISTभीमा प्रकरणातील आरोपी परेरा ठाण्यात परतला
परेरासह पाच जणांना पुणे पोलीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केली.
Aug 30, 2018, 07:47 AM ISTखड्डे बुजवण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री आणि आयुक्त उतरले रस्त्यावर
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर मात्र रस्त्यावर खड्डे
Aug 29, 2018, 02:37 PM ISTचोरट्याने दिलेल्या धक्क्याने फलाटावर पडून विद्यार्थिनी जखमी
चोरट्याने सुस्मिताच्या हातातील सुमारे ७० हजार रूपयांचा आयफोन खेचला आणि तो पळू लागला
Aug 26, 2018, 08:58 AM ISTरेड्याचा धुमाकूळ, नागरिक आणि वाहनांना धडक
भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला परिसरात रेड्याने धुमाकूळ घातला.
Aug 23, 2018, 06:39 PM ISTमाळशेज घाटातील वाहतूक आणखी दोन दिवस बंद
घाट रस्ता बंद झाल्यानं अहमदनगचा मुंबईशी असणाऱ्या थेट संपर्कावर परिणाम झालाय.
Aug 23, 2018, 12:32 PM ISTठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचा ठिय्या
चार कामगारांना पाठवून खड्ड्यांमध्ये रेती आणि दगड भरले जातात. मात्र पावसामुळे हीच रेती आणि दगडं पुन्हा वर येऊन या ठिकाणी मोठा खड्डा पडतो
Aug 14, 2018, 01:05 PM ISTमहाराष्ट्र बंद : दुपारपर्यंत कसा मिळाला मराठा आंदोलनाला प्रतिसाद, पाहा...
महाराष्ट्र बंद आंदोलनाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Aug 9, 2018, 07:22 AM ISTलहान मुलांवर हल्ला करणारा ठाण्यातील तो माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात
एक माथेफिरु लहान मुलांना काहीतरी घेऊन टोचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या माथेफिरुला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Aug 8, 2018, 10:38 PM ISTपालकानो सावधान, लहान मुलींना असं केलं जातेय टार्गेट
सगळ्या पालकांनी आणि ठाणेकरांनी या बातमीकडे नक्की लक्ष द्या.
Aug 8, 2018, 03:41 PM ISTबायकोने विचारले सोबत येऊ?, डॉक्टर चिडले, अंगावर फेकला गरम चहा
या प्रकारनंतर हे कृत्य करणाऱ्या डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.
Aug 7, 2018, 12:50 PM IST