मुंबई | आमच्या वाट्याचे ऑक्सीजन आम्हालाच द्या - मुंबई महापालिका
Oxygen Supply Of Mumbai Diverted To Thane And Navi Mumbai
May 3, 2021, 02:55 PM ISTआमच्या वाट्याचे ऑक्सिजन आम्हालाच द्या, मुंबई पालिकेची विनंती
मुंबई पालिकेची विनंती
May 3, 2021, 12:57 PM ISTVIDEO| राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस, गारपीट
Thane_Murbad_Unseasonal_Rain_And_Hailstrom_Destroying_Farms
May 3, 2021, 09:30 AM ISTराज्यात पुन्हा हॉस्पिटला आग : आगीत चार रुग्णांचा होरपळून मृत्यू, 5 लाखांची मदत जाहीर
Fire In Thane Hospital - प्राइम क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये काल रात्री साडेतीनच्या सुमारास आग लागली. 20 पैकी 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. या सर्व रुग्णांना वेळीच रुग्णालयाबाहेर काढण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान गुदमरल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला.
Apr 28, 2021, 08:32 AM ISTVIDEO : ठाण्यात ऑक्सिजन आभावी 4 रूग्णांचा मृत्यू?
Thane Vedant Hospital 4 Death For No Oxigen
Apr 26, 2021, 09:55 PM ISTऑक्सिजनअभावी चार कोरोना बाधितांचा मृत्यू, रुग्णालयाबाहेर गर्दी आणि मोठा पोलीस फौजफाटा
धक्कादायक घटना घडली आहे. वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात (Vedant Hospital)चार कोरोना (Coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाल्याने तणावाची स्थिती झाला आहे.
Apr 26, 2021, 02:46 PM ISTVIDEO| लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडताय, थांबा आधी ही बातमी पाहा
Thane,Mulund Check Naka Police Security In Railway Station
Apr 23, 2021, 12:00 PM ISTVIDEO : आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
VIDEO : आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
Apr 14, 2021, 06:15 PM ISTपालिकेला व्हेंटीलेटर्स पुरवणाऱ्या कंपनीकडून मागितली 15 लाखांची लाच, आरोग्य अधिकाऱ्याला अटक
डॉ. राजू मुरुडकर यांना ५ लाख रुपये घेताना अटक
Apr 9, 2021, 10:43 AM ISTVIDEO| ठाणे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
Thane ACB Arrest Palika Health Officer In Bribe Case
Apr 9, 2021, 09:40 AM ISTDry Days Again | 'दारुविक्रीचा लॉकडाऊन' | या जिल्ह्यात दारु विक्री आतापासून बंद
ठाणे जिल्ह्यात दारु न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे मद्यप्रेमींची अडचण होणार आहे.
Apr 2, 2021, 07:54 PM ISTCorona : वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर मुंबईपाठोपाठ ठाण्यातही मोठा निर्णय
मुंबईप्रमाणेच आता ठाण्यातही मॉलमध्ये प्रवेशापूर्वी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. कोरोनाची अँटीजेन टेस्ट केल्यावर निगेटीव्ह अहवाल आला, तरच ठाण्यातील मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी ही माहिती दिली आहे.
Mar 25, 2021, 05:29 PM ISTठाण्यात कोरोना हॉस्पिटल पुन्हा 70 टक्के "फुल्ल"; जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडमध्ये!
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागले आहे.
Mar 25, 2021, 05:03 PM ISTठाणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली स्थिती रोखण्यासाठी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत, त्यासंदर्भात ही भरती केली जात आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात पदे भरली जाणार आहेत.
Mar 24, 2021, 07:36 PM ISTपेस्ट कंट्रोल करताय? मुलांना संभाळा!
Thane Due To Pest Control One Child Dead
Mar 16, 2021, 09:00 PM IST