thackerays comment on bjp

भाजपवर उद्धव ठाकरे यांच्यानंतर राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंपाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. 

Jun 8, 2016, 06:47 PM IST