thackeray group vs shinde group

'पेंग्विन सेनेला मळमळ, जळजळ, मग घ्या ना धौती योग चूर्ण'

'कमळाबाईंचा आता मराठी दांडिया, मुंबई मनपावरील भगवा झेंडा खाली खेचण्यासाठी कमळाबाईच्या अनेक युक्त्या'

Sep 28, 2022, 02:43 PM IST

मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला भेदणार? ठाकरे गटाची नवी रणनिती

बालेकिल्ल्यातच शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न 

Sep 28, 2022, 01:52 PM IST

'कितीही अफझल खान आले तरी...' उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर टीका

सत्तासंघर्ष सुनावणीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Sep 27, 2022, 04:05 PM IST

Maharashtra Politcal Crisis: महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक आयोगानं सुनावणी घ्यावी किंवा नाही, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Sep 26, 2022, 10:40 PM IST

गनिमी काव्याने होणार शिवतीर्थावर दसरा मेळावा... 'तो' फोटो ट्विट करत शिवसेनेचं आव्हान

दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच घेण्यासाठी शिवसेना आक्रमक... उद्या कोर्टात होणार फैसला

Sep 22, 2022, 03:02 PM IST

उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी, भाजप आणि शिंदे गटाला प्रत्युत्तर देणार? दसऱ्या मेळाव्याआधी...

दसरा मेळावा शिवाजी पार्कातच घेण्यासाठी शिवसेना आग्रही

Sep 20, 2022, 02:35 PM IST

सरवणकर-शिवसेना वादात राणेंची एण्ट्री, नारायण राणे यांचा ठाकरे गटाला इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एण्ट्रीनं सरवणकरांची ताकद वाढली?

Sep 12, 2022, 07:38 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या रस्त्यावर शिवसैनिकांचं गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण

50 खोके, एकदम ओकेच्य, शिवसैनिकांची घोषणाबाजी... ठाकरे गट - शिंदे गट आमने सामने

Sep 12, 2022, 05:49 PM IST

शिवसैनिक हेच शिवसेनेचं 'Brahmastra' दादर राडा प्रकरणातील शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक

'कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ' महेश सावंत यांचा इशारा

Sep 11, 2022, 04:25 PM IST

Video : दादर राड्याप्रकरणी सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, सरवणकरांचे पोस्टर्स ठाकरे गटानं फाडले

सरवणकरांनी गोळी चालवल्याची सूत्रांची माहिती, ठाकरे गटाची दादरमध्ये जोरदार घोषणाबाजी

Sep 11, 2022, 03:18 PM IST

आताची मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा, पोलिसांकडून लाठीमार

 ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटातील (Shinde Group) भांडण आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचलं

Sep 3, 2022, 03:08 PM IST