महिलांनो आरोग्य सांभाळा! मुंबईतल्या तब्बल 60 टक्के महिलांना 'हा' गंभीर आजार
एका अहवालानुसार मुंबईतल्या 40 वर्षांवरील पाचपैकी तीन महिलांना ऑस्टियोपेनिया तर चारपैकी एका महिलेला ऑस्टिओपोरोसिस असल्याचं निदान झालंय, यात हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात, इतकंच नाही तर ती फ्रॅक्चर होण्याचीही शक्यता असते.
Mar 13, 2023, 07:34 PM ISTHormones संतुलित ठेवण्यासाठी ओट्सचं सेवन फायदेशीर?
ओट्सच्या सेवनाने खरंच Hormones संतुलित राहण्यास होते मदत? जाणून घ्या सत्य
Jul 24, 2022, 03:05 PM IST
टेस्टोस्टेरोन वाढवण्यासाठी सहा नैसर्गिक आणि सोप्या टीप्स
टेस्टोस्टेरोन हा शब्द तुम्ही एव्हाना ऐकला असेल... लैंगिक क्षमता वाढविण्याचं आपल्या शरीरात आढळणारं हे संप्रेरक...
Jan 27, 2016, 02:32 PM ISTसूर्यप्रकाशामुळे पुरुषांमध्ये सेक्सची भूक वाढते
खुप साऱ्या सूर्यप्रकाशामुळे पुरुषांमधले सेक्स हॉर्मोन टेस्टोटेरोनच्या पातळीत वाढ होत असल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे. शरीरातील नव्वद टक्के डी व्हिटामिन त्वचेवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रक्रियेतून निर्माण होतं.
Feb 8, 2012, 11:24 AM IST