test match

आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान कसोटी, पावसाचं सावट कायम

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिली कसोटी आजपासून सुरु होत आहे.

Oct 2, 2019, 10:04 AM IST

१३ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा बॉलर क्रमवारीत अव्वल

याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ग्लेन मॅक्रेगाने २००६ साली या यादीत पहिल्या क्रमांक मिळवला होता. 

Feb 18, 2019, 03:47 PM IST

जेव्हा अंपायरच नियम मोडतात तेव्हा...

खेळ हा नियमानुसारच खेळला जातो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अंपायरची असते.

Feb 15, 2019, 01:22 PM IST

VIDEO: कमिन्सच्या बाऊन्सरनं करुणारत्ने मैदानातच कोसळला

सामन्याच्या ३१ व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली.

 

Feb 2, 2019, 07:35 PM IST

...म्हणून कसोटी स्पेशालिस्ट पुजारा काही महिन्यांसाठी 'गायब' होणार

आयपीएलसाठी त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.  

 

Jan 8, 2019, 03:21 PM IST

ऑस्ट्रेलियाला मागच्यावेळी फॉलऑन मिळाला, तेव्हा विराट जन्मलाही नव्हता

याआधी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यांच भूमीवर १९८६ साली म्हणजेच ३३ वर्षांआधी फॉलोऑन दिला होता.

Jan 6, 2019, 07:16 PM IST

२०१८ मध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीदेखील पहिल्या ५ गोलंदाजांच्या यादीत आहेत.

Jan 3, 2019, 03:01 PM IST

...आणि रिषभ पंतने टिम पेनचे चॅलेंज खरंच मनावर घेतले

टीम पेनने रिषभ पंतची एकाग्रता भंग करण्यासाठी स्लेजिंग केली होती.

Jan 1, 2019, 09:39 PM IST

विराटकडून काहीतरी शिका, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांचा संघाला सल्ला

 बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने मेलबर्न येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दणक्यात विजय झाला. 

Dec 30, 2018, 12:55 PM IST

ऑस्ट्रेलियात कोहलीने रचला इतिहास, 50 वर्षात पहिल्यांदाच कारनामा

ही धावसंख्या उभारत सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मागे टाकलंय. 

Dec 10, 2018, 11:58 AM IST

भारताला जिंकण्यास 4 विकेट्स तर ऑस्ट्रेलियाला 137 रन्स गरज

 गेल्या 71 वर्षात भारताचा संघ ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट मॅच जिंकला नाही.

Dec 10, 2018, 08:02 AM IST

हार्दीक पंड्या नसल्याने नुकसान होईल- विराट कोहली

पहिला कसोटी सामना अॅडलेड मध्ये होणार आहे.

Dec 5, 2018, 08:14 PM IST

अफगाणिस्ताननंतर या भारतीय प्रशिक्षकानं बदललं झिम्बाब्वेचं नशीब

ब्रेंडन मावुता आणि सिकंदर रजाच्या ७ विकेटच्या मदतीनं झिम्बाब्वेनं पहिल्या टेस्टमध्ये बांगलादेशचा १५१ रननं पराभव केला.

Nov 6, 2018, 06:21 PM IST

सरकारला ट्वेन्टी-२० खेळायचेय, आम्हाला टेस्ट मॅच; रिझर्व्ह बँकेचा सरकारला टोला

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता महत्त्वाची आहे.

Oct 27, 2018, 10:22 AM IST

भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली; दिवसअखेर भारत ६ बाद १७४

भारतीय संघाची सुरुवात फारशी आश्वासक झाली नाही.

Sep 8, 2018, 10:39 PM IST