WTC Final: टेस्ट सामन्याच्या लंच ब्रेकमध्ये खेळाडू नेमकं काय खातात माहितीये का?

टेस्ट सामन्यातील पहिल्या सत्रानंतर 40 मिनिटांचा ब्रेक असतो

क्रिकेटपटू त्यांच्या लंच ब्रेकमध्ये प्रोटीन आणि फास्ट डायजेस्टिव कार्ब्स खातात

फलंदाजी करणारे खेळाडू प्रोटीन बार आणि केळी खातात

गोलंदाजी आणि फिल्डिंग करणारे खेळाडू हेवी मील घेतात

हेवी मीलमध्ये ग्रील्ड फिश, चिकन सँडविच आणि भाज्या असतात

लंच ब्रेकमध्ये खेळाडू प्रोटीन शेकसोबत फ्रूट सॅलडही खातात

कमी फॅट आईस्क्रीम आणि डार्क चॅाकलेट देखील ताकदीसाठी खाल्ले जातात

VIEW ALL

Read Next Story