terror

एटीएसची मोठी कारवाई, पुण्यातून खलिस्तान समर्थकाला अटक

पाकिस्तानशी संपर्कात असल्याचा दावा 

Dec 11, 2018, 07:52 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये वर्षभरात 230 दहशतवाद्यांचा खात्मा

दगडफेकीच्या घटना देखील झाल्या कमी

Dec 9, 2018, 04:39 PM IST

भारत-पाक सुरक्षा सल्लागारांची चर्चा!

दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूनं पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.

Jan 13, 2018, 08:58 AM IST

कैरोतल्या चर्चेमध्ये बेछूट गोळीबार, १० ठार

इजिप्तमध्ये पुन्हा एकदा चर्चला अतिरेक्यांनी लक्ष केलंय. 

Dec 29, 2017, 11:52 PM IST

भारतीय भूमीवरुन अमेरिकेने पाकिस्तानला दिला इशारा

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान, त्यांनी भारत सरकारचे कौतुक केले आणि पुन्हा दहशतवादाला संपवण्याची गरज व्यक्त केली.

Oct 25, 2017, 03:35 PM IST

अलर्ट : रेल्वे स्टेशन - एअरपोर्टवर केमिकल अटॅकची शक्यता

केंद्राकडून राज्यांना एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस डेपो, मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक स्थानांवर केमिकल हल्ला होण्याच्या शक्यतेनंतर अलर्टचा इशारा दिलाय. 

Sep 9, 2017, 08:45 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना केलं ठार, २ जवान शहीद

जम्मू-कश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षारक्षकांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये सुरक्षारक्षकांनी ३ दहशवताद्यांना ठार केलं आहे. या एन्काऊंटरमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात  आलं आहे.

Aug 13, 2017, 01:24 PM IST

भ्याड हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय

 दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं त्यांना चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ल्याचा निषेध नोंदवताना यात्रा सुरूच ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी वेळापत्रकानुसार यात्रेकरूची गट कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथच्या दिशेनं रवाना झाले. जम्मू बालताल मार्गावर हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आलीय.  त्याचप्रमाणे देशात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Jul 11, 2017, 02:02 PM IST

भारतीय जवानांनी ३ दहशवताद्यांना केलं ठार

जम्मू-कश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्यु सुरक्षा रक्षकांना मोठं यश मिळालं आहे. भारतीय सीमाभागातून घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं आहे. सुरक्षा रक्षकांनी रविवार रात्री सीमा भागाजवळ असलेल्या नौगाम सेक्टरमध्ये काही संशयित हालचाल दिसली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं आणि आत्मसमर्पण करणयासाठी सांगितलं. पण दहशतवाद्यांनी फायरिंग सुरु केली. त्यानंतर काही तास चाललेल्या या चकमकीत ३ हदहशतवाद्यांना कंठस्नान गालण्यात आलं. अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. जवानांचं या भागाच सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Jul 10, 2017, 03:43 PM IST

'...तर तो पर्यंत भारत-पाकिस्तान सिरीज नाही'

भारताने भारत-पाकिस्तान सिरीजच्या शक्यता पूर्णपणे फेटाळल्या.

May 29, 2017, 12:42 PM IST

ISISने घेतली बर्लिन ट्रक हल्ल्याची जबाबदारी

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिसमससाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून १२ जाणांचा जीव घेणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतली आहे.

Dec 21, 2016, 10:13 AM IST

हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश

सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर गुप्तचरविभागाने राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये  वाहन हायजॅक करुन किंवा बनावट कार पास बनवून अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dec 3, 2016, 11:18 PM IST

जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा

जम्मू कश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा उद्देश समोर आला आहे. लश्कर-ए-तैयबाचे तीनही दहशतवादी हे जम्मूच्या सांबामध्ये चालत्या रेल्वेमध्ये ब्लास्ट करणार होते. यानंतर त्यांचा उद्देश ट्रेन किंवा आर्मी कँपवर केमिकल फेंकण्याचा होता.

Nov 30, 2016, 01:25 PM IST

'ट्रम्प विजयाचा मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर परिणाम होणार नाही'

अमेरिकेच्या सत्तेवर डोनाल्ड ट्रम्प आल्यानं मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर काहीही परिणाम होणार नाही, असं मत अनिवासी भारतीय शलभ कुमार यांनी व्यक्त केलंय.

Nov 10, 2016, 10:46 AM IST