हायवेवर जेव्हा अख्खा डोंगर कोसळतो... प्रत्यक्षात काळ दाखवणारा VIDEO
Uttarakhand Chamoli Landslide Video : पावसाच्या दिवसांमध्ये वर्षा पर्यटनासाठी अनेक ठिकाणांकडे फिरत्यांची पावलं वळतात. उत्तराखंडच्या दिशेनं जाणार असाल तर आधी हा व्हिडीओ पाहा...
Jul 10, 2024, 01:22 PM IST
कानात खाज सुटल्याने गेली डॉक्टरकडे, 'पुढे जे घडलं..'; ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक व्हिडीओ समोर
Spider In Ear: कोळी तुमच्या शरीरात अशा ठिकाणी जाऊन लपून राहू शकतो, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळी घुसला आहे. या व्हिडिओने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
Aug 17, 2023, 12:13 PM ISTShark Attack Video: ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क पाण्यातून वर आला अन्...
Shark Attack Terrifying Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला 1.6 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून धक्का बसल्याचं म्हटलं आहे. तर या व्हिडीओमधील महिला कोण आहे याबद्दलची माहिती सुद्धा समोर आली आहे.
Mar 21, 2023, 03:36 PM ISTWomen Attacked In Gym: रिकाम्या जिममध्ये त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला अन्...
Women Attacked in Empty Gym: तो जिमच्या दाराजवळ उभं असल्याची तिला चाहूल लागली पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि व्यायाम करत राहिली पण नंतर जे घडलं ते फारच धक्कादायक होतं.
Feb 17, 2023, 02:57 PM IST