terrible accident

स्कूटीवरुन उडाली आणि बसच्या चाकाखाली आली; आईच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा मृत्यू

कोल्हापुरात भीषण अपघात झाला आहे. बसला ओव्हरटेक करताना चिमुरडी खाली पडून तिटा मृत्यू झाला आहे. 

Jul 19, 2023, 11:46 PM IST

लघुशंकेसाठी थांबले आणि तिथेच घात झाला; समृद्धी महामार्गावर अत्यंत भयानक अपघात

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. यात एकाच कुंटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. 

Jun 4, 2023, 08:57 PM IST

माळशेज घाटात एसटी बसचा भीषण अपघात; 15 प्रवासी थोडक्यात बचावले

ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात एसटी बस आणि टेम्पोचा अपघात झाला, यात 15 जण किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

May 29, 2023, 07:23 PM IST

इलेक्ट्रिक खांबाचे डायरेक्ट दोन तुकडे झाले! अंगावर काटा आणणारा अपघात

ट्रॅक्टर आणि बाईक यांची जोरदार धडक झाली. ट्रॅक्टर थेट इलेक्ट्रीक पोलवर जाऊन आदळला. यात या इलेक्ट्रीक पोलचे दोन तुकडे झाले आहे. भंडारा येथे हा भीषण अपघात घडला आहे. 

May 13, 2023, 05:04 PM IST

लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या वाहनाला भीषण अपघात; दोन ठार तर 25 जण जखमी

40 व्हराडी पिकअप व्हॅनमधून सोलापूरकडे लग्नाला जात होते. यावेळी हे वाहन अपघातग्रस्त झाले. 

May 10, 2023, 12:28 AM IST

Satara News : महिलेच्या कुशीतच मुलाने सोडला जीव... भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

Satara News : हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला आहे. स्थानिकांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना याची माहिती दिली. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे

Mar 2, 2023, 09:25 AM IST

Terrible Accident : रस्त्यावर मृतदेहांचा खच; अमरावतीत भीषण ट्रक अपघात

ऊस तोडणी करुन घरी निघालेल्या आठ मजुरांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. 

Feb 1, 2023, 08:39 PM IST

जे घडायचं ते घडतचं! 'तो' शेवटपर्यंत हॉपिस्टलमध्ये पोहचलाच नाही... अपघातामागची भयानक कहाणी

 मृतांमध्ये  रुग्णवाहिकेतील एका व्यक्तीचा समावेश आहे. याला रुग्णालायत उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. 

Nov 22, 2022, 09:27 PM IST

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं भीषण अपघातात निधन

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालं आहे.

Aug 14, 2022, 07:53 AM IST

स्टंट करणं या बाईकस्वाराला भोवलं, याच्यासोबत पुढे काय घडलं पाहा थरारक व्हिडीओ

एका व्यक्तीने धोकादायक बाइक स्टंट करण्याचा प्रयत्न केला जो अत्यंत चुकीचा ठरला.

Nov 8, 2021, 01:15 PM IST

कारला लागलेल्या आगीत फसलं कपल, पण शेवटच्या क्षणी घडला असा चमत्कार, पाहा व्हिडीओ

कारला लागली भीषण आग पण दैव बलवत्तर म्हणून असा वाचला कपलचा जीव...पाहा थरारक व्हिडीओ

Sep 9, 2021, 11:07 PM IST