temba bavuma

World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेआधी संघात मोठा बदल, 2 खेळाडू बाहेर, यांना मिळाली संधी

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. संघात अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. दोन महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेर बसावलं लागलंय.

Sep 21, 2023, 01:55 PM IST

World cup 2023 : बोर्डाचा मोठा निर्णय! वर्ल्डकप तोंडावर असताना अचानक बदलला कर्णधार

२०२३ चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत आणि आपल्या खेळाडूंच्या फिटनेसचीही काळजी घेत आहेत. टीम इंडिया, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ सध्या आशिया चषक खेळत आहेत, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका देखील एकदिवसीय मालिकेत एकमेकांविरुद्ध स्पर्धा करत आहेत. पण या सगळ्यात एका संघाला अचानक आपला कर्णधार बदलावा लागला. दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Sep 16, 2023, 01:02 PM IST

AUS vs SA: कांगारू काही सुधरेनात.. विजयांनंतर Temba Bavuma ला उंचीवरून डिवचलं!

ऑस्ट्रेलिया क्रिकेट वेबसाईटने (Australia cricket website) टेंबा बावुमा (Temba Bavuma) ची खिल्ली उडवली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत असून चाहत्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

Dec 29, 2022, 07:24 PM IST

IND vs SA : विजयानंतर टेम्बा बावुमाने उडवली भारतीय संघाची खिल्ली; म्हणाला, "आम्ही स्वतःला..."

दक्षिण आफ्रिकेने भारताचा पाच विकेटने धुव्वा उडवला

Oct 31, 2022, 02:22 PM IST

IND vs SA, T20 World Cup : आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या घातक खेळाडूला संधी

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध (IND vs SA) टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. 

Oct 30, 2022, 04:19 PM IST

IND vs SA Live: आज भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक साधणार? 'हे' 3 खेळाडू करतील सेमीफायनलचे तिकीट कन्फर्म!

India vs South Africa Live:  आजचा सामना जिंकल्यास टीम इंडियाचं सेमीफायनल पक्क असणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार 4 वाजता पाहता येणार आहे. टीम इंडियाचे काही स्टार्स खेळाडू भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करण्यात मोठे योगदान देणार आहेत. 

Oct 30, 2022, 07:01 AM IST

T20 World Cup 2022: क्रिकेटमध्ये 'हा' कर्णधार करतो सर्वाधिक कमाई, नेटवर्थ जाणून घ्या

T20 World Cup 2022 : क्रिकेट जगतात 'हे' 8 कर्णधार आहेत सर्वांत श्रीमंत, कोण आहे पहिल्या नंबरवर माहितीय का? 

Oct 13, 2022, 01:55 PM IST

IND Vs SA: मोहम्मद सिराजवर रोहित शर्मा वैतागला, दोन सिक्स पडणार महागात!

दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 228 धावाचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजचं गचाळ क्षेत्ररक्षण दिसलं. यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच वैतागला होता. 

Oct 4, 2022, 09:01 PM IST

IND Vs SA Mankding: दीपक चाहरने नॉन स्ट्राईकला ट्रिस्टनला बाद करण्याची संधी सोडली, नेटकरी म्हणाले...

दीपक चाहर संघाचं 16 षटक घेऊन मैदानात उतरला होता. पहिल्याच चेंडूवर रिली रोसॉवनं षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चाहरल नॉन स्ट्राईकला असलेल्या ट्रिस्टन स्टब्ब्सला बाद करण्याची संधी मिळाली.

Oct 4, 2022, 08:35 PM IST

T20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर

Oct 4, 2022, 08:26 PM IST

ind vs Sa africa 5th t20 : पाचव्या टी20 सामन्यात पावसाची बॅटींग, चौथ्या ओव्हरनंतर थांबला खेळ

 भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाचवा T20 सामना सुरु आहे.

Jun 19, 2022, 09:25 PM IST

ind vs sa 5th t20: पाचव्या T20 सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का

हा खेळाडू संघाबाहेर गेल्याने टीम इंडियाला फायदा होणार आहे.  

Jun 19, 2022, 07:06 PM IST

IND vs SA 4th T20I : कार्तिकने ठोकलं, आवेशनं रोखलं, टीम इंडियाचा आफ्रिकेवर 82 धावांनी जबरदस्त विजय

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर चौथ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 4th T20I) 82 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

 

Jun 17, 2022, 10:42 PM IST

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकचं वादळी अर्धशतक, आफ्रिकेला धुतलं

Dinesh Karthik :  दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात तुफानी अर्धशतकी खेळी केली आहे. 

Jun 17, 2022, 08:52 PM IST

IND vs SA 4th T20I : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, पहिली बॅटिंग कोणाची?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यातील (IND vs SA 4th T20I) नाणेफेक झाली आहे. 

Jun 17, 2022, 06:43 PM IST