‘क्या चोर बनेगा रे तू...!’ वाइन शॉपमध्ये चोरी करायला गेला आणि असा सापडला की व्हायरल झाला
THIEF SLEPT IN WINE SHOP: चोरी करायला गेला पण तिथेच अडकून पडला, अशी एक घटना अलीकडेच तेलंगणात घडली आहे.
Dec 31, 2024, 01:30 PM ISTनियतीचा अजब खेळ! दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलाला पाहण्यासाठी निघालेलं कुटुंबही अपघातात ठार
तेलंगणामधील नालगोंदा येथे धुक्यामुळे दुचाकीने दिलेल्या धडकेत 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान यानंतर त्याला भेटण्यासाठी निघालेल्या कुटुंबातील तिघेजण अपघातात ठार झाले.
Dec 25, 2023, 06:30 PM IST
4 वर्षांत 11 खून, रिअल इस्टेट एजंटच्या वेषात फिरायला सिरीअल किलर, गुप्तधनासाठी...
Telangana Serial Killer Case: तेलंगणात पोलिसांना एका सिरीअल किलरला पकडण्यात मोठे यश आले आहे. या आरोपीने चार वर्षांत 11 खून केल्याची कबुली दिली आहे.
Dec 13, 2023, 01:01 PM ISTABVP तून सुरुवात, KCR यांना जोरदार टक्कर; रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?
Telangana Vidhan Sabha Election Results: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. रेवंत रेड्डी हे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत.
Dec 3, 2023, 11:21 AM ISTExit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 30, 2023, 09:28 PM ISTTelangana Exit Poll : तेलंगणात काँग्रेसला बहुमताचा अंदाज
Telangana Exit Poll : तेलंगणात 119 जागांसाठी आज मतदान पार पडलं. यानंतर आलेल्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Nov 30, 2023, 06:48 PM ISTमिझोरममध्ये MNF सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर, भाजपला केवळ 2 जागा
Mizoram Vidhan Sabha Exit Polls: मिझोराममध्ये सरकार कोणाचं? एक्झिट पोल जाहिर
Nov 30, 2023, 06:36 PM ISTChhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात; भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई
Chhattisgarh Exit Poll 2023: पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे एक्झिट पोलची.
Nov 30, 2023, 05:56 PM ISTरक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू, बहिणीने मृत भावाच्या हाताला राखी बांधली अन् शेवटचा...; सगळेच गहिवरले
तेलंगणात एका बहिणीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच दु:खाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्याआधीच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याने सणाच्या दिवशी बहिण शोकसागरात बुडाली होती. यावेळी तिने मृत भावाच्या हातावर राखी बांधत त्याला शेवटचा निरोप दिला.
Aug 31, 2023, 12:27 PM IST
तिकीट नाकारलं म्हणून माजी उपमुख्यमंत्री जमिनीवर लोळत रडले; लोकांनाही आवरेनात
तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजय्या (Thatikonda Rajaiah) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर सर्वांसमोरच रडू लागले. भारत राष्ट्र समितीने (BRS) त्यांना तिकीट नाकारलं. त्यांचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 23, 2023, 02:30 PM IST
भयंकर VIDEO; फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचा जळून कोळसा
Falaknuma Express Fire: भारतीय रेल्वेला हादरा देणारी आणखी एक घटना घडल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. Falaknuma express ला आग लागून या आगीत रेल्वेच्या तीन डब्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
Jul 7, 2023, 12:50 PM IST
भावाला भांडणातून सोडवायला गेलेल्या गरोदर बहिणीने गमावलं बाळ; धक्कादायक Video समोर
Crime News : तेलंगणातील मेडक जिल्ह्यात एका व्यक्तीला लोकांच्या गटाने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीसोबत बाचाबाची झाली आणि नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. 20 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
May 26, 2023, 10:59 AM ISTVIDEO : साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच Anant Ambani आणि Radhika Merchant दिसले एकत्र, राधिकाने वेधलं लक्ष
Anant Ambani and Radhika Merchant : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं.
Jan 27, 2023, 09:34 AM ISTVIRAL VIDEO: दारू पिऊन विजेच्या खांबाला कितीतरी वेळ लटकून राहिला... पाहा पुढे काय झालं?
Viral Video: सध्या अनेक ट्रेडिंग व्हिडीओज (Trending Video) हे व्हायरल होत असतात त्यामुळे आपल्यालाही अनेकदा असा प्रश्न पडतो की नक्की हे व्हिडीओज इतके का व्हायरल (Viral Video) होत आहेत. कधी कधी वाटतं या व्हिडीओंमध्ये असं आहे तरी काय, की ते इतके व्हायरल होत आहेत.
Jan 14, 2023, 05:25 PM ISTकिती ते माबोईलचं वेड, तब्बल तीन दिवस डोंगरावरील कपारीत अडकला, वाचा नेमकं काय झालं
डोंगरावर फिरायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल डोंगर कपारीत पडला, तो काढण्यासाठी त्याने स्वत:चा जीव धोक्यात घातला, तब्बल 72 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर त्याला वाचवण्यात यश आलं
Dec 16, 2022, 03:54 PM IST