मुंबई | ट्रोलिंग करणाऱ्यांना तेजश्रीचं सडेतोड उत्तर
मुंबई | ट्रोलिंग करणाऱ्यांना तेजश्रीचं सडेतोड उत्तर
Dec 7, 2019, 04:00 PM ISTतेजश्री प्रधानचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, झी मराठीची नवी मालिका
तेजश्रीच्या चाहत्यांसाठी खुशखबर...
Jul 4, 2019, 01:53 PM ISTझी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये 'ती सध्या काय करते'
पहिल्या प्रेमाची बातच काही तरी वेगळी असते कारण त्याची आठवण आपण कायम मनात जपतो. पहिलं प्रेम अनेकदा पूर्णत्वास जातंच असं नाही आणि हे अधुरं राहणं यातच त्याची खरी गंमत असते. अशाच एका प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरच्या माध्यमातून. येत्या रविवारी २५ जूनला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन ‘ती सध्या काय करते’ प्रसारित होणार आहे.
Jun 23, 2017, 07:30 PM ISTतेजश्री आणि उमेश कामत पहिल्यांदा येणार एकत्र
होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता उमेश कामत दोघेही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.
Jan 29, 2017, 04:00 PM ISTMOVIE REVIEW : ती सध्या काय करते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 04:03 PM IST'ती सध्या काय करते'...तुम्हीच घ्या जाणून
आज बिग स्क्रिनवर दोन मराठी आपल्या भेटीला आलेत. झीस्टुडिओज आणि सतीश राजवाडे यांचा 'ती सध्या काय करते' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय, तर दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे आदी कलाकारांची भूमिका असलेला 'झाला बोभाटा' हा सिनेमाही आज रिलीज झालाय.
Jan 6, 2017, 10:25 AM IST'चुकीला माफी नाही आणि पेपरला कॉपी नाही'
चला हवा येऊ द्याच्या सेटवर दिग्दर्शक आणि निवेदक निलेश साबळेने मकरंद देशपांडे यांची गुरुमधील भूमिका नव्याने साकारली होती. यावेळी मुलांची चांगलीच शाळा घेतली.
Dec 31, 2016, 05:11 PM ISTचला हवा येऊ द्यामध्ये 'ती सध्या काय करते'ची टीम
सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या सिनेमाची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती. यावेळी चला हवा येऊ द्याच्या टीमने यावेळी दुनियादारीमधील सीन्स नव्याने सादर केला.
Dec 31, 2016, 05:01 PM ISTतेजश्री प्रधानची बॉलिवूडमध्ये एंन्ट्री
तेजश्री प्रधानची बॉलिवूडमध्ये एंन्ट्री
May 25, 2016, 02:15 PM ISTतेजश्री म्हणते, होणार सून मी बॉलीवूडची
होणार सून मी या घरची या मालिकेतली सर्वांची आवडती सून जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान आता हिंदी चित्रपटांत एँट्री करतेय.
Apr 29, 2016, 03:24 PM ISTतेजश्री आता हिंदी नाटकात
'होणार मी सून या घरची' या लोकप्रिय मालिकेत भूमिका करत असतानाच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला 'कार्टी काळजात घुसली' या मराठी नाटकासाठी विचारणा झाली. या नाटकात काम केल्यानंतर तिच्या कामाचं बरचं कौतुक झालं.
Apr 19, 2016, 10:45 AM IST'कार्टी काळजात घुसली'च्या प्रयोगासाठी तेजश्री लंडनमध्ये
'होणार सून मी या घरची' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान सध्या तिच्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
Mar 29, 2016, 09:26 AM ISTजान्हवीच्या बाळाचं जान्हवीसाठी पत्र वाचताहेत पोस्टमन सागर कारंडे
झी मराठीच्या पुरस्कारांचा नामांकन सोहळा नुकताच ठाण्यात पार पडला. होणार सून मी या घरची' मालिकेतील जान्हवीच्या बाळाचं पत्र घेऊ आले, 'चला हवा येऊ द्या' मधील पोस्टमन सागर कारंडे...
Oct 15, 2015, 02:37 PM ISTशशांक-तेजश्री घेणार घटस्फोट?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 09:29 PM IST