technology news

तुम्हालाही Insta Account वर ब्लू टिक हवी आहे का? फक्त करा हे सोप्पं काम

Insta Account वर ब्लू टिक मिळणं म्हणजे काय,  प्रत्येक User हे माहिती असायलाच हवे

Dec 12, 2022, 12:15 PM IST

Car च्या स्पीडोमीटरवर दिसणाऱ्या प्रत्येक लाईटचा अर्थ माहितीये? लक्ष द्या नाहीतर मोठं नुकसान अटळ

car health : तुमच्याकडेही कार आहे का? ती बरीच वर्षे सुस्थितीत राहावी असं तुम्हालाही वाटतंय का? तर, तुम्हीही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. 

Dec 10, 2022, 11:49 AM IST

Apple ची सिक्युरिटी सिस्टीम क्रॅक करणं मुश्किल ही नहीं नामुमकीन... Hacker लावतील डोक्याला हात

Hacker ला फुटेल घाम, Apple च्या सिक्युरिटी सपोर्टला तोडच नाही

 

Dec 8, 2022, 06:49 PM IST

आयडियाची कल्पना! तरूणाने बनवली 6 सीटर बाईक, पाहा VIDEO

तरूणाचा देसी जुगाड! Anand Mahindra यांना देखील आला पसंत, 6 सीटर बाईकचा VIDEO पाहिलात का?

 

Dec 3, 2022, 05:20 PM IST

Black Friday 2022 Sale: ब्लॅक फ्रायडे सेल म्हणजे काय? 'या' दिवशी कसे shopping करताना कसे वाचवाल पैसे...

Black Friday Sale: सध्या नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ सुरू आहे म्हणजे लवकरच ख्रिसमस (Chrismas) आणि न्यू इयरचं सेलिब्रेशन (New Year Celebration) करण्यासाठी सगळेच तयार असतात, उत्साही असतात. 

Nov 25, 2022, 10:48 AM IST

थंडीच्या दिवसांत कारमध्ये 'हा' बदल करताना दहावेळा विचार करा

car : लाखोंच्या कारमध्ये काहीही बदल करताना काळजी घेतली पाहिजे... 

 

Nov 11, 2022, 03:08 PM IST

T20 WC Live Score: आता कुठेही, कधीही पाहा cricket live score, फॉलो करा 'या' स्टेप्स

Pin Live Score India vs Netherlands : Google च्या नवीन फीचर (google new features) मुळे तुम्ही तुमच्या होम स्क्रीनवर क्रिकेट लाइव्ह स्कोअर पिन करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी कोणतेही अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. नेमकी कशी असणार आहे सेटिंग त्याबद्दल जाणून घ्या... 

Oct 28, 2022, 11:45 AM IST

भूक न लागणे, चव नसणं ही आहेत या गंभीर आजाराची लक्षणे!

तुम्हाला भूक लागत नसेल आणि जेवणाची चव नसेल लागत ही बातमी तुमच्यासाठी...

Oct 16, 2022, 11:01 PM IST

Facebook कर्ताधर्त्या Mark Zuckerberg लाच दणका; जे घडलंय ते पाहून म्हणाल, 'कोण नाय कोणचं....'

Facebook Bug: फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब , तुम्हालाही बसला का फटका? जाणून घ्या नेमंक काय घडले  आहे.

Oct 12, 2022, 11:57 AM IST

काय सांगता! IT Sector मध्ये नवा ट्रेंड, लाखो खर्च करून वाढवतायेत उंची

आर्टिफिशियल पद्धतीने वाढवा उंची, IT Sector मध्ये नवा ट्रेंड

Sep 20, 2022, 11:14 PM IST

तुम्ही वापरताय डर्टी मोबाईल, तुमचा मोबाईल टॉयेलटपेक्षाही घाण?

मोबाईल आरोग्यासाठी अतिशय घातकही ठरू शकतो, वाचा नेमकं कारण

Sep 19, 2022, 10:27 PM IST

Aadhaar Card Update Status :आधार कार्डधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी

आता इतक्या वर्षांनी आधार अपडेट करावे लागणार, प्रत्येक कार्डधारकांना असणार बंधनकारक 

Sep 17, 2022, 09:00 PM IST

WhatsApp यूजर्सना मोठा धक्का, 'या' Smartphone मध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद

कोणत्या Smartphone मध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद होणार, तुमचा स्मार्टफोनमध्ये तर नाही ना?

Sep 15, 2022, 01:23 PM IST

एकदा चार्ज केल्यानंतर तीन महिने चालणारा स्मार्टफोन, पाण्यात पडला तरी नो टेन्शन!

आता फोन वारंवार चार्ज करण्याचं टेन्शन संपणार आहे. कारण Oukitel कंपनीनं जबरदस्त बॅटरी लाईफ असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे.

Jun 2, 2022, 04:32 PM IST