technology news

World Password Day : पासवर्ड क्रिएट करताना टाळा 5 चुका, एक्सपर्टचं मत

World Password Day : पासवर्ड क्रिएट करताना टाळा 5 चुका, एक्सपर्टचं मत

May 5, 2024, 10:01 AM IST

Facebook कडून युजर्सचा सौदा; 'ही' कंपनी वाचणार तुमचे Private मेसेज... फसवणूक नाही तर आणखी काय?

Facebook या सोशल मीडियावरील माध्यमाचा सर्रास वापर करणारे तुमच्यापैकी अनेजण असतील. पण, स्क्रोलिंगच्या पलिकडे जाऊन तुमच्या खासगीतल्या माहितीचं नेमकं काय होतंय तुम्हाला तरी माहितीये? 

 

Apr 3, 2024, 09:37 AM IST

Anti Radiation स्टिकर म्हणजे काय असतं?

आजकाल स्मार्टफोन हा सगळ्यांकडे असतो. अशी कोणती व्यक्ती नाही जिच्याकडे स्मार्ट फोन नाही. त्याचं कारण म्हणजे आज जवळपास सगळ्याच गोष्टी आज डिजीटलाइज झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या स्मार्ट फोनविषयी सगळ्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अॅन्टी रेडिएशन चिप... 

Mar 16, 2024, 06:01 PM IST

फेसबुकपासून थ्रेड्स...तुमच्या अ‍ॅपमध्ये मेटाचे 'हे' नवं फिचर आलंय का?

Meta New Feature: एक युजर एकावेळी फेसबुक आणि थ्रेड्स दोघांवरही एकवेळेस स्टोरीज आणि रिल्स शेअर करु शकतात. 

Feb 23, 2024, 02:22 PM IST

Paytm FASTag बंद होणार? पैसे कसे ट्रान्सफर करायचे? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

Paytm FASTag Advisory: पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत. पण ही कारवाई केवळ पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. पेटीएम अ‍ॅपवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Feb 16, 2024, 05:22 PM IST

मागच्या 6 महिन्याची कॉल हिस्ट्री हवीय? करा फक्त एवढंच

 टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना यासाठी पर्याय देतात. अनेकांना याबद्दल माहिती नसते. 

Feb 10, 2024, 04:41 PM IST

JCB चा रंग पिवळाच का असतो? 'या' मशीनचं खरं नाव काय? जाणून आश्चर्य वाटेल

JCB's real name and why it has Yellow colour : जेसीबीचं खरं नाव काय आणि पिवळ्या रंगाचीच का असते ही मशीन? 

Feb 9, 2024, 05:47 PM IST

अवघ्या 6 लाखांत दमदार कार! हायब्रिड इंजिन, 6 एअरबॅग्जसह जबरदस्त फिचर्स

Maruti swift hybrid engine Car: कार आतूनही अतिशय सुंदर आणि कार्यक्षम आहे. यात 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि ADAS तंत्रज्ञान आहे. भारतात, ADAS आणि 6 एअरबॅग फक्त टॉप व्हेरियंटमध्येच मिळतील अशी शक्यता आहे. नवीन स्विफ्टच्या जपानी वर्जनमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड Z सीरीज पेट्रोल इंजिन आहे. ज्यात सौम्य हायब्रिड तंत्रज्ञान असेल. ही कार भारतातही या इंजिनसह येऊ शकते, अशी शक्यता आहे.

Feb 5, 2024, 03:14 PM IST

माणसाच्या मलमुत्रापासून बनवलं जेटचं इंधन! वैज्ञानिकांनी केली कमाल

Human Waste Plane Fuel: या इंधनाला त्यांनी बायो क्रूड नाव दिले. 20 वर्षांपासून ते यासाठी प्रयत्नशील होते. पूप इंधन हे स्टॅंडर्ड इंधनशी मिळतेजुळते असल्याचे इंटरनॅशन एविएशन रेग्युलेटर्सच्या संशोधनात समोर आले. हे इंधन स्टॅंडर्ड इंधनच्या तुलनेत 90 टक्के कमी प्रदूषण करते. एका वर्षात एक मनुष्य जितके मलमूत्र त्यागतो त्यातून 4 ते 5 लीटर बायो जेट इंधन बनू शकते असे वैज्ञानिक जेम्स हेगेटनी सांगितले. 

Jan 18, 2024, 08:25 PM IST

अश्मयुगात आजची टेक्नोलॉजी असती तर...; आदीमानवाचे थक्क करणारे फोटो

Aadimanav Advance Technology: अश्मयुगातील मानवाकडे आजचं तंत्रज्ञान असतं तर?

Jan 1, 2024, 11:25 AM IST

Apple days sale : अशी संधी पुन्हा नाही! iPhone 15 मिळेल तब्बल 30 हजारांची सूट

Apple Days Sale : जर तुम्हाला नवीन वर्षात Apple उत्पादने खरेदी करायची असतील तर तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही.नवीन वर्षाच्या ऑफर्समध्ये ही उत्पादने अतिशय कमी किमतीत उपलब्ध झाली आहे. 

Dec 31, 2023, 11:37 AM IST

2024 च्या पहिल्या दिवशी करा 'हा' उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर

New Year 2024 Upay: ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही हे काही उपाय केलेत तर नक्कीच तुम्ही वर्षभर मानसिक ताणतणावातून मुक्त राहू शकता. 

Dec 29, 2023, 05:18 PM IST

कार चोरांचं दुकान होणार कायमचं बंद, Jio ने आणलं खास डिव्हाइस; मिळतंय 'इतक्या' कमी किंमतीत

Jio Motive: जिओ मोटीव्हसोबत तुम्हाला एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. त्यानंतर 599 रुपयांचे वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. 

Nov 6, 2023, 10:18 AM IST

6.5 कोटी सॅलरी तरी 'या' भारतीयानं नोकरी सोडली! झुकरबर्गची कंपनी सोडण्याचं खरं कारण सांगितलं

Indian Origin Techie Quits Meta: त्याला मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटा कंपनीमध्ये त्याचं काम पाहून प्रमोशनही मिळालं होतं. मात्र त्यानंतरही त्याने तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला.

Oct 31, 2023, 11:47 AM IST

शेवटची संधी! 99 रुपयांत असं बुक करा चित्रपटाचं तिकीट

देशात 13 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक चित्रपटगृहांनी ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचे ठरवलं आहे.

Oct 12, 2023, 05:03 PM IST