teaser

ऋचा चड्डाच्या 'कॅबरे'चा टिजर लॉन्च

अभिनेत्री ऋचा चड्डाच्या 'कॅबरे' चित्रपटाचा टिजर लॉन्च करण्यात आला आहे. ऋचा चड्डानंच ट्विटरवर हा टिजर शेअर केला आहे. 

Mar 25, 2016, 06:20 PM IST

पाहा 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी'चं टीझर

या चित्रपटात एमएस धोनीची भूमिका सुशांतसिंह राजपूतने साकारली आहे.

Mar 15, 2016, 08:24 PM IST

जॉन अब्राहम - निशिकांत कामतच्या 'रॉकी हॅन्डसम'चा टीझर

जॉन एब्राहम आणि निशीकांत कामत ही जोडी पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर झळकायला सज्ज झाली आहे. या सिनेमाचं नाव आहे रॉकी हॅन्डसम.

Jan 22, 2016, 02:53 PM IST

Video : शुटिंगवेळी फोटोग्राफरच्या पत्नीने शाहरूखला म्हटले शर्टाचे काही बटन उघडा

 आजकाल डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरची सर्वत्र चर्चा आहे. डब्बू गेल्या १७ वर्षांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींचे कॅलेंडर प्रसिद्ध करत आहे. 

Jan 13, 2016, 05:25 PM IST

लवकरच, दाखल होतोय जगातला सुपरफास्ट स्मार्टफोन!

मायक्रोमॅक्सची सहाय्यक कंपनी 'यू टेलिव्हेन्चर्स'नं आपला स्मार्टफोन 'यूटोपिया'चा टीझर प्रदर्शित केलाय. 'यूटापिया' हा जगातील आत्तापर्यंतचा सर्वात सुपरफास्ट स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीनं केलाय. 

Oct 20, 2015, 08:17 PM IST

AIB पुन्हा धमाक्यात येतंय, हे टीझर त्याचा पुरावा आहे.

 AIB तुम्हांला माहित आहे का, तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला. संपूर्ण इंटरनेट जगताला माहीत आहे की, AIB म्हणजे ऑल इंडिया बकचोद... AIB रोट्समुळे झालेल्या वादंगानंतर महाराष्ट्र सरकार यांच्या वाद झाला. त्यानंतर इंटरनेटवरून ते व्हिडिओ काढण्यात आले. 

Sep 15, 2015, 01:27 PM IST

VIDEO : 'प्यार का पंचनामा - २'चा धम्माल ट्रेलर

२०११ साली एकच धम्माल उडवून देणारा 'प्यार का पंचनामा' हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच... याच सिनेमाचा पार्ट टू लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'प्यार का पंचनामा - २' या सिनेमाचा ट्रेलर पाहून हा सिनेमाही तितकाच धम्माल असेल याची तुम्हाला खात्री पटेल... 

Sep 3, 2015, 04:38 PM IST

Teaser Out: शाहरूखच्या 'फॅन'चा टिझर रिलीज

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याचा आगामी चित्रपट 'फॅन'चा टीझर आऊट झालाय. शाहरुखनं ट्विटरवरून टीझरची लिंक शेअर केलीय.

Jul 9, 2015, 06:18 PM IST

पीकपाणी : असा करा आम्हाला संपर्क

असा करा आम्हाला संपर्क 

Jun 10, 2015, 03:20 PM IST

व्हिडिओ: सलमानच्या 'बजरंगी भाईजान'चं मेकिंग

सलमान खानचा आगामी चित्रपट 'बजरंगी भाईजान'ची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर चांगलाच हिट ठरलाय आणि त्यानंतर आलेलं 'सेल्फी ले ले रे' हे गाणंही चांगलंच गाजतंय. 

Jun 9, 2015, 04:03 PM IST

व्हिडिओ : 'बजरंगी भाईजान'चा टीझर प्रदर्शित

अभिनेता सलमान खान, नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आलाय. 

May 28, 2015, 08:18 PM IST

'हेट स्टोरी थ्री'चा टीझर रिलीज

'हेट स्टोरी' आणि 'हेट स्टोरी टू' यशस्वी झाल्यानंतर आता 'हेट स्टोरी थ्री'चा टीझर रिलीज झाला आहे, मात्र या चित्रपटासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे, कारण हा सिनेमा ११ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. मागील चित्रपटापेक्षा या चित्रपटात दोन लीड जोड्या असतील.

Apr 13, 2015, 10:32 AM IST

बहूचर्चित 'पीकू'चा टीझर प्रदर्शित

बहूचर्चित अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन आणि इरफान खान स्टारर 'पीकू'या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर मात्र २५ मार्चला  प्रदर्शित होणार आहे.

Mar 23, 2015, 04:10 PM IST

व्हिडिओ : 'साला खडूस' माधवन!

दक्षिणेचा सुपरस्टार आर. माधवन बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा दिसला तो 'रेहना है तेरे दिल मे' या सिनेमातून... या सिनेमातील त्याची रोमॅन्टिक भूमिकेच्या अनेक तरुणी प्रेमात पडल्या. दिया मिर्झा सोबतचा हा त्याचा चित्रपटही चांगला चालला... आता हाच माधवन एका 'खडूस' व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Dec 21, 2014, 03:57 PM IST