Video : शुटिंगवेळी फोटोग्राफरच्या पत्नीने शाहरूखला म्हटले शर्टाचे काही बटन उघडा

 आजकाल डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरची सर्वत्र चर्चा आहे. डब्बू गेल्या १७ वर्षांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींचे कॅलेंडर प्रसिद्ध करत आहे. 

Updated: Jan 13, 2016, 05:25 PM IST
Video : शुटिंगवेळी फोटोग्राफरच्या पत्नीने शाहरूखला म्हटले शर्टाचे काही बटन उघडा title=

नवी दिल्ली :  आजकाल डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरची सर्वत्र चर्चा आहे. डब्बू गेल्या १७ वर्षांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींचे कॅलेंडर प्रसिद्ध करत आहे. 

या शुटिंगचा एक व्हिडिओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल होतो आहे. त्यात काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या आहेत. 

शाहरूख खान या कॅलेंडरमध्ये आहे. यावेळी शाहरूखबाबत असे काही झाले की शाहरूख लाजला. 

व्हिडिओमध्ये शाहरूख म्हटला की शूट वेळी डब्बूच्या वाईफने म्हटले की शर्टचे काही बटण उघडून ठेव...व्हिडिओत ही गोष्ट सांगताना शाहरूख खूप लाजत होता. 

पाहा हा व्हिडिओ....