VIDEO : 'प्यार का पंचनामा - २'चा धम्माल ट्रेलर

२०११ साली एकच धम्माल उडवून देणारा 'प्यार का पंचनामा' हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच... याच सिनेमाचा पार्ट टू लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'प्यार का पंचनामा - २' या सिनेमाचा ट्रेलर पाहून हा सिनेमाही तितकाच धम्माल असेल याची तुम्हाला खात्री पटेल... 

Updated: Sep 3, 2015, 04:38 PM IST
VIDEO : 'प्यार का पंचनामा - २'चा धम्माल ट्रेलर title=

मुंबई : २०११ साली एकच धम्माल उडवून देणारा 'प्यार का पंचनामा' हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच... याच सिनेमाचा पार्ट टू लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'प्यार का पंचनामा - २' या सिनेमाचा ट्रेलर पाहून हा सिनेमाही तितकाच धम्माल असेल याची तुम्हाला खात्री पटेल... 

'प्यार का पंचनामा - २' या सिनेमाचं पोस्टर नुकतंच अजय देवगनच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आलं होतं. हा सिनेमा १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सिनेमाच्या स्टार कास्टमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. आता सिनेमात केवळ कार्तिक तिवारी दिसणार आहे. त्याचे दोन्ही साथीदार 'लिक्विड' आणि 'चौधरी' हे मात्र सिक्वल सिनेमात दिसणार नाहीत. 

'प्यार का पंचनामा - २' ट्रेलर पाहा

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.