'हेट स्टोरी थ्री'चा टीझर रिलीज

'हेट स्टोरी' आणि 'हेट स्टोरी टू' यशस्वी झाल्यानंतर आता 'हेट स्टोरी थ्री'चा टीझर रिलीज झाला आहे, मात्र या चित्रपटासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे, कारण हा सिनेमा ११ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. मागील चित्रपटापेक्षा या चित्रपटात दोन लीड जोड्या असतील.

Updated: Apr 13, 2015, 10:32 AM IST
'हेट स्टोरी थ्री'चा टीझर रिलीज  title=

मुंबई : 'हेट स्टोरी' आणि 'हेट स्टोरी टू' यशस्वी झाल्यानंतर आता 'हेट स्टोरी थ्री'चा टीझर रिलीज झाला आहे, मात्र या चित्रपटासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे, कारण हा सिनेमा ११ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. मागील चित्रपटापेक्षा या चित्रपटात दोन लीड जोड्या असतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.