teaser

VIDEO : 'मंकी बात'चा धम्माल टीझर प्रदर्शित

चित्रपटात बाल कलाकार वेदांत सह पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत

Apr 24, 2018, 05:06 PM IST

शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता

आरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शितकरण्यात आला. ‘तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है,  जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता वाढली आहे.

Apr 16, 2018, 03:43 PM IST

VIDEO : 'राजी' चा जबरदस्त ट्रेलर झाला लाँच

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलचा 'राजी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची भरपूर चर्चा आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमांत आलीया आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारतना दिसत आहे. हा सिनेमा हटके असणार आहे यात शंका नाही. 

Apr 10, 2018, 12:55 PM IST

बुरख्यात अशा अवस्थेत दिसली आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलच्या 'राजी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचा 40 सेकंदाच्या ट्रेलरचा टीझर रिलिज झाला आहे. यामध्ये आलिया भट्ट एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. त्यामध्ये ती बोलते की, हां मै राजी हू.... असा संवाद फोनवर बोलत आहे. आलिया भट्टने टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या टीझरला अधिक पसंती मिळत आहे. 

Apr 9, 2018, 03:34 PM IST

कोडोंजी 'फर्जंद' यांच्यावर आधारित सिनेमाचा ट्रेलर रिलीज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या महती आपण कायम वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवली आहे.

Mar 21, 2018, 10:09 AM IST

'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर

रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Mar 2, 2018, 01:48 PM IST

'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाचा टीझर आऊट

आपल्या नावावरून या सिनेमाने प्रेक्षकांच लक्ष वेधलं आहे. 

Feb 18, 2018, 02:19 PM IST

परीचा नवा टीझर प्रदर्शित...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा परी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. 

Feb 14, 2018, 03:52 PM IST