धोनी टीटी अन् बुमराह ड्राईव्हर असता तर? AI चे फोटो पाहून तुम्हीही सुन्न व्हाल!
AI Reimagines: धोनी टीटी अन् बुमराह ड्राईव्हर असता तर? AI चे फोटो पाहून तुम्हीही सुन्न व्हाल!
Jun 12, 2023, 11:22 PM ISTभारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, चार दशकांनंतर रचला मोठा इतिहास
असह्य वेदना सहन करून मागे फिरले नाहीत तर भारतीय खेळाडूंनी रचला इतिहास, सचिन, द्रविडही शाबासकी देतील अशी कामगिरी
May 14, 2022, 12:34 PM ISTIshan Kishan चा धमाका, अर्धशतकी खेळीसह विक्रमाला गवसणी
इशानने 42 चेंडूत 8 फोर आणि 2 कडकडीत सिक्ससह 59 धावांची खेळी केली.
Jul 18, 2021, 11:04 PM IST
ठरलं! हा दिग्गज टीम इंडियासोबत कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यावर जाणार, गांगुलीची माहिती
या दौऱ्यात भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे.
Jun 15, 2021, 04:41 PM ISTIPL2020: धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या १०० वा विजय
Sep 20, 2020, 06:14 PM ISTIPL २०२० साठी यूएई सज्ज, रोषणाईने मैदानं उजळून निघाली
Sep 17, 2020, 07:49 PM ISTसेंच्युरी लगावल्यावर डोळ्यातून पाणी आलं युवराजच्या
भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने तब्बल पाच वर्षांनंतर म्हणजे २०११ च्या वर्ल्ड कपनंतर पहिली सेंच्युरी लगावली. दीर्घकाळानंतर आपला फॉर्म गवसला त्यामुळे युवराज सिंग अत्यंत भावुक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले.
Jan 19, 2017, 04:26 PM IST'सिनियर हटाव नारा निराधार'
ऑस्ट्रेलियातील मानहानिकारक पराभवाला ख-याअर्थानं टीम इंडियातील सिनियर क्रिकेटपटूच जबाबदार ठरले आहेत. एकाही सिनियर क्रिकेटपटूनं लौकीकाला साजेशी कामगिरी केली. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएसल लक्ष्मणला तर टीम मधून हटविण्याची मोहिमही आता सुरु झाली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यासह टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू निवृत्तीचा विचार करीत असल्याचे वृत्त निराधार असल्याचे टीम इंडियाच्या व्यवस्थापकांनी आज सांगितले.
Jan 28, 2012, 04:07 PM IST