team india

टीम इंडियाचं 'मिशन ऑस्ट्रेलिया'

१५ डिसेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौ-याला सुरूवात होतेय. त्यामुळे सीरिजच्या इतर दोन वन-डेत भारतीय बॅट्समन आणि बॉलर्सनी कामगिरीत सुधारणा केली नाही तर भारताला प्रत्यक्ष ऑसी सीरिजमध्ये तोंडघशी पडावं लागण्याचीच अधिक चिन्हं आहेत.

Dec 8, 2011, 02:33 AM IST

टीम इंडिया अटीतटीच्या लढतीत विजयी

भारताने वेस्ट इंडिजवर पहिल्या वनडेत विजय मिळवला. भारताने अटीतटीच्या लढतीत एक गडी राखून विजय मिळवला. भारताने वनडे सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.

Nov 29, 2011, 05:24 PM IST

वन डेत सचिन, धोनीला विश्रांती

झी २४ तास वेब टीम, मुंबई

Nov 25, 2011, 01:39 PM IST

लंचपर्यंत वेस्ट इंडिजच्या ८० रन्स

वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. ताजा वृत्तानुसार वेस्ट इंडिजने लंचपर्यंत विना विकेट ८० रन्स केल्या.

Nov 22, 2011, 10:22 AM IST

पुढील दोन टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर

टीम इंडियाची पुढील दोन टेस्ट साठी आज निवड समितीने भारतीय संघ जाहीर केला, आणि त्यात काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे हरभजन सिंगला अजूनही संघात येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Nov 10, 2011, 03:22 PM IST

प्रग्यान ओझाने सांभाळला, स्पिनचा बोझा

दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियाच्या स्पिनर्सनी खऱ्या अर्थानं कमाल केली. त्यातच प्रग्यानन ओझानं विंडीज बॅट्समनची दाणादाण उडवून टाकली. ओझाच्या स्पिन बॉलिंगसमोर विंडीज बॅट्समननी अक्षरक्ष: आपले गुडघे टेकवले. त्याच्या स्पिन बॉलिंगच उत्तर विंडीज बॅट्समनना अखेरपर्यंत सापडलं नाही.

Nov 8, 2011, 12:23 PM IST

इंग्लंडची हाराकिरी, इंडियाची विजयी स्वारी

इंडियाने इंग्लंडच्या विरूद्ध पहिली वनडे 126 धावांनी सहज खिशात टाकली. हैदराबाद वन-डेत टीम इंडियाच्या बॅट्समननी कमाल केली. इंग्लंड दौ-यात टीम इंडियाच्या बॅट्समनची चांगलीच घसरगुंडी झाली. आणि त्यामुळे बॅट्समनवरच सर्वाधिक टीका झाली होती. मायभूमीत टीम इंडियाच्या बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली. आणि भारतानं पहिल्याच मॅचमध्ये 300 चा आकडा पार केला.

Oct 15, 2011, 03:44 PM IST