team india

विजयी भारतीय संघाचं जंगी स्वागत

बंगळुरु कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्द मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाचं टीम हॉटेलमध्ये जंगी स्वागत झालं.

Mar 8, 2017, 11:14 AM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर आता स्टारऐवजी ऑपो

ऑपो या मोबाईल कंपनीनं टीम इंडियाची नवी स्पॉन्सर असणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून पुढच्या पाच वर्षांसाठी ऑपो टीम इंडियाचं प्रायोजकत्व करेल

Mar 7, 2017, 07:15 PM IST

पुण्यातल्या पराभवानंतर टीम इंडिया ताम्हाणीघाटावर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 333 रननं दारूण पराभव झाला.

Feb 28, 2017, 04:28 PM IST

भारताच्या पराभवासाठी हे २ जण आहेत जबाबदार

ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. भारतीय टीमच्या या पराभवासाठी कोण जबाबदार आहे? पण भारतीय संघाचा पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी २ भारतीयांचीच मदत घेतली.

Feb 26, 2017, 10:15 AM IST

कुणालाही जमलं नाही, ते टीम इंडियाने करून दाखवलं

भारतने बांगलादेशसमोर टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या डावात ६८७ धावांचा डोंगर उभा केला. 

Feb 13, 2017, 12:49 PM IST

आयसीसी रँकिंगमध्ये विराट अव्वल तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या रँकिंगमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान राखलेय. तर इंग्लंडला हरवल्यानंतर रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानी पोहोचलीये.

Feb 3, 2017, 08:41 AM IST

टीम इंडियाचा कप्तान असेल हार्दिक पांड्या

ऑल राऊंडर म्हणून टीममध्ये हार्दिक पांड्यांची ओळख झाली आहे. हार्दिक पांड्याने १६ ते १८ जानेवारी दरम्यान जे अभ्यास सामने आहेत, त्या सामन्यांचं हार्दिक पांड्या नेतृत्व करणार. या सामन्यात अनेक खेळाडूंना आपलं चांगलं प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.

Feb 2, 2017, 05:33 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे

Jan 31, 2017, 10:17 PM IST

कोलकता वनडे पराभूत झाल्यानंतर विराट बोलला असं काही...

 भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट सामन्यात इंग्लड विरूद्ध पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तरीही केदार जाधव आणि हार्दिक पांड्याचे कौतुक केले. 

Jan 23, 2017, 09:20 PM IST

केवळ 45 सेकंदात पाहा युवराज सिंग याची फटकेबाजी, चौकार-षटकार (व्हिडिओ)

टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली ती युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जबरदस्त खेळीच्या माध्यमातून. कटकमधील बाराबती स्टेडियमवर युवीने दणक्यात पुनरागमन केले. आपल्या शतकी खेळाने क्रिकेटप्रेमींना आनंद दिला.  भारताने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. युवीची खेळी केवळ 45 सेकंदाचा पाहा. चौकार आणि षटकांची तुफानी बॅटिंग.

Jan 20, 2017, 12:45 PM IST

केदार जाधव असा शॉर्ट खेळेल मला विश्वास नव्हता - कोहली

 पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी करून सामनावीराचा किताब पटकविणाऱ्या केदार जाधव याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. त्याची ही काही चांगल्या खेळीपैकी एक खेळी आहे. 

Jan 16, 2017, 10:34 PM IST

जेव्हा, धोनी विसरतो की तो टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय

महेंद्र सिंह धोनी आता टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय, मात्र १९९ एकदिवशीय सामन्यांचं कॅप्टन पद भूषवल्यानंतर, धोनीला पुन्हा एकदा कॅप्टनपदाची सवय झाल्यासारखं झालं आहे

Jan 16, 2017, 03:55 PM IST

संघात निवड झाल्यानंतर युवीने डिलीट केले 'ते' ट्वीट

इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये कमबॅक करणाऱ्या युवराज सिंगने संघात निवड झाल्यानंतर एक ट्वीट केले होते. मात्र काही वेळातच त्याने हे ट्वीट डिलीट करुन टाकले.

Jan 7, 2017, 03:32 PM IST